Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: उल्हासनगर महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अर्जप्रक्रिया सुरू

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 Notification

उल्हासनगर महानगरपालिका मध्ये मोठी संधी निर्माण झाली आहे. कारण विविध रिक्त पदे भरण्यासाठी Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

उल्हासनगर महानगरपालिका भरती 2025

भरतीचा विभाग : ही भरती उल्हासनगर महानगरपालिका मध्ये होत आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला उल्हासनगर महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

Maharashtra Police Bharti GR 2025: 15,631 पदांच्या पोलीस भरती 2025 चा अधिकृत शासन निर्णय जाहीर!

Assam Rifles Sports Quota Bharti 2025: असम रायफल्स मध्ये 69 जागांसाठी भरती!

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्रमांकपदांचे नावजागा
1सूक्ष्मजीवतज्ज्ञ / Microchiologist01
2वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 55
3वैद्य (औषध) / Physician (Medicine)02
4प्रसूतीशास्त्रातील स्त्रीरोगतज्ज्ञ / Obstetrics Gynaecologist03
5बालरोगतज्ञ / Paediatrician03
6नेत्ररोगतज्ज्ञ / Ophthalmologist04
7त्वचारोगतज्ज्ञ / Dermatologist04
8मानसोपचारतज्ज्ञ / Psychiatrist04
9ईएनटी तज्ञ / ENT Specialist04

एकूण पदे : भरतीद्वारे 80 पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1MD Microbiology
2MBBS / BAMS
3MD Medicine, DNB
4MD/MS Gym DGO/DNB
5MD Paed DCH DNB
6MS Opthalmologist/D OMS
7MD (Skin/ VD) DVD, DNB
8MS Pyschiatrist DPM/DNB
9MS ENT/DORL/DNB

वेतन : नियमानुसार वेतन मिळणार आहे.

वयोमर्यादा : सामान्य उमेदवारांसाठी किमान वय 18 वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय 38 वर्षे आणि आरक्षित प्रवर्गासाठी 43 वर्षे आहे. वैद्यकीय अधिकारी/ विशेषज्ञ (Medical Officer/Specialist) पदांसाठी कमाल वय 70 वर्षे आहे, तर GNM, ANM, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन आणि मल्टीपर्पज वर्कर पदांसाठी 65 वर्षे आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून (District Surgeon) फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन करावा लागणार आहे. इतर सर्व माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत द्वारे.

तारीख आणि वेळ : उमेदवारांना अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2025 दरम्यान दुपारी 12:00 ते 2:00 या वेळेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागात जमा करायचे आहेत. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पदांसाठी मुलाखती सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत, 15 व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय आणि आरोग्य विभागातील पदांसाठी सकाळी 8:00 ते दुपारी 4:00 या वेळेत, तर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यातील पदांसाठी दुपारी 2:00 ते रात्री 10:00 या वेळेत घेण्यात येतील.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 Notification

उल्हासनगर महानगरपालिका मध्ये मोठी संधी निर्माण झाली आहे. कारण विविध रिक्त पदे भरण्यासाठी Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

उल्हासनगर महानगरपालिका भरती 2025

भरतीचा विभाग : ही भरती उल्हासनगर महानगरपालिका मध्ये होत आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला उल्हासनगर महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

Maharashtra Police Bharti GR 2025: 15,631 पदांच्या पोलीस भरती 2025 चा अधिकृत शासन निर्णय जाहीर!

Assam Rifles Sports Quota Bharti 2025: असम रायफल्स मध्ये 69 जागांसाठी भरती!

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्रमांकपदांचे नावजागा
1एपिडेमियोलॉजिस्ट / Epidemiologist01
2पब्लिक हेल्थ मॅनेजर / Public Health Manager02
3स्टाफ नर्स / Staff Nurse23
4हेल्थ वर्कर / Health Worker07
5फार्मास्युटिकल प्रोड्युसर / Phamacist03
6प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician01
7बहुउद्देशीय कार्यकर्ता / Multipurpose Worker32

एकूण पदे : भरतीद्वारे 69 पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health MCI/MMC
2Any Medical Graduate, MBBS/B.D.S./BAMS/BHMS/BUMS/with MPH/MHA/MBA. In Health Care Administrator
312th With GNM/B.sc Nursing
4ANM
5M.Pharma/D. Pharma/B. Pharma/
6Bsc + DMLT
712th Pass in Science + Sanitary Inspector Course

वेतन : नियमानुसार वेतन मिळणार आहे.

वयोमर्यादा : पीडीएफ जाहिरात पहा.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन करावा लागणार आहे. इतर सर्व माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत द्वारे.

मुलाखतीची तारीख : 13 ऑगस्ट 2025 ते 04 सप्टेंबर 2025.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
Ulhasnagar Mahapalika Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!