Van Vibhag Wardha Bharti 2025: वर्धा वन विभाग मध्ये नवीन भरती सुरू; असा करा अर्ज

Last Date: 23 June 2025

Van Vibhag Wardha Bharti 2025 Notification

Maharashtra Forest Department

मित्रांनो तुम्हालाही वन विभाग मध्ये नोकरी करायची आहे का? वन विभाग वर्धा मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Van Vibhag Wardha Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्ही Forest Department Wardha Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

Forest Department Wardha Recruitment 2025

भरतीचे नाव : वन विभाग वर्धा भरती 2025.

विभाग : ही भरती वन विभाग वर्धा अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना वन खात्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला वर्धा मध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाची अपडेट :

Agnishamak Bharti 2025: अग्निशमन दल मध्ये 100 पदांची भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड नवीन भरती!

Van Vibhag Wardha Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

  • मानद वन्यजीव रक्षक (महिला).

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमध्ये आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहे.

Educational Qualification for Van Vibhag Wardha Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी पुढे पीडीएफ जाहिरात दिली आहे ती पहा.

आवश्यक पात्रता : वन्यजिव संरक्षण, संवर्धन, मानद-वन्यजिव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त, नामशेष होत चाललेल्या
प्रजातीचे संवर्धन, संरक्षण इ. बाबत केलेल्या कामाचा तपशिल.

Forest Guard Age Limit

Maharashtra Forest Department

वयोमार्यादा : वयोमर्यादेची अट नाही.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Van Vibhag Wardha Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन (ईमेल द्वारे), किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा ईमेल पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Van Vibhag Wardha Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा

अर्ज करण्याचा ईमेल पत्ता : dycfwardha@gmail.com, dycfwardha@mahaforest.gov.in या ईमेल वर अर्ज सादर करायचं आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

निवड प्रक्रिया : टेस्ट व मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे.

महत्वाचे : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर वनवृत्त, नागपूर यांचे अधिनिस्त क्षेत्र तथा वर्धा जिल्हाकरीता
वनसंरक्षण व वनसंवर्धनाचे काम करण्या-या महिलांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात कमीत
कमी दोन योग्य महिलांना मानद वन्यजिव रक्षक म्हणून काम करण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे मा.मंत्री
(वने) यांनी सुचना दिलेल्या आहेत.

सदर बाबतीत पुरेसा प्रतिसाद प्राप्त करुन घेणेकरीता संबंधित वृत्तस्तरावरुन जाहिरात प्रकाशित करुन महिला उमेदवाराकडून मानद वन्यजिव रक्षकांची नियुक्ती करावयाची आहे. नियुक्तीसाठी पात्र महिला उमेदवाराकडून केवळ वर्धा वनविभागाचे वरती दिलेल्या ई-मेल या वर अर्ज मागविण्यात येत आहे.

Van Vibhag Wardha Bharti 2025 Notification PDF

Van Vibhag Wardha Bharti 2025
Van Vibhag Wardha Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Van Vibhag Wardha Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :