Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025 Notification

मित्रांनो खूप मोठी बातमी आहे. कारण सध्या Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025 द्वारे विलास सहकारी साखर कारखाना लातूर अंतर्गत तब्बल 45 पदांची भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025
भरतीचे नाव : विलास सहकारी साखर कारखाना लातूर 2025.
विभाग : ही भरती विलास सहकारी साखर कारखाना लातूर अंतर्गत होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला लातूर मध्ये नोकरी मिळणार आहे.
या महत्वाच्या अपडेट पहा :
Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025
Army CME Pune Bharti 2025: कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे मध्ये नवीन भरती!
Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025 Vacancy
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऊस तोडणी मशिन (हार्वेस्टर) ऑपरेटर /चालक, इनफिल्डर/ट्रॅक्टर चालक . | 45 |
एकूण पदे : या भरतीद्वारे 45 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.
Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025 Educational Qualification
ऊस तोडणी यंत्र चालक/चालक: कापणी यंत्र चालकाचा परवाना आणि दोन वर्षांचा यंत्र चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
इनफिल्डर/ट्रॅक्टर चालक: इनफिल्डर/ट्रॅक्टर चालकाचा परवाना आणि दोन वर्षांचा चालकाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
Salary Details
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडिएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा.
वयोमर्यादा : वयोमार्यादेसाठी खाली पीडिएफ जाहिरात चेक करा.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!
Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 जून 2025 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी, ता. जि. लातूर (महाराष्ट्र). या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा ( ई-मेल ) पत्ता : vilassugar.timeoffice@gmail.com या ( ई-मेल ) वर ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे.
How to Apply for Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन व ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन व ऑनलाइन (ई-मेल ) चा अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025 Notification PDF

💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
AFS Nagpur Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!