VSSC Bharti 2025 Notification

मित्रांनो विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 रिक्त पदांसाठी VSSC Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पदानुसार वेगवेगळी ही आहे. मित्रांनो तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
VSSC Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
CAPF Exam Preparation In Marathi: सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) परीक्षेची तयारी कशी करावी? या चुका करू नका!
MSIDC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मध्ये नवीन भरती!
AFCAT Bharti 2025: भारतीय हवाई दलामध्ये तब्बल 284 जागांसाठी भरती!
विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती 2025
पदाचे नाव : पदाचे नाव हे खालील प्रमाणे आहेत.
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
RMT 334 | 1 | टेक्निशियन B | 56 |
2 | ड्राफ्ट्समन B (Mechanical) | 07 | |
3 | फार्मासिस्ट-A | 01 | |
RMT 335 | 4 | टेक्निकल असिस्टंट | 76 |
5 | सायंटिफिक असिस्टंट | 05 | |
6 | लायब्ररी असिस्टंट-A | 02 |
एकूण पदे : या भरतीद्वारे 147 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for VSSC Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (Fitter/ Electronic Mechanic/ Turner/ Machinist/Electrician/Electroplater/Welder/Mechanic Refrigeration & AC/Mechanic Motor Vehicle / Mechanic Diesel Trade/Photographer/Carpenter)
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (Draughtsman-Mechanical)
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
- पद क्र.4: प्रथम श्रेणी डिप्लोमा (Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation/ Mechanical / Production /Computer Science/IT/ Chemical/ Automobile/Civil/Refrigeration & AC. )
- पद क्र.5: BSc (Physics./Chemistry)
- पद क्र.6: (i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
Age Limit For VSSC Bharti 2025

वयोमर्यादा : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.4 ते 6: 18 जून 2025 रोजी 18 ते 35 वर्षे
पद क्र.1 ते 3: 16 जून 2025 रोजी 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
VSSC Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
VSSC Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : पद क्र.1 ते 3: ₹500/- [Gen/OBC Refund: ₹400/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹500/-]
पद क्र. 4 ते 6: ₹750/- [Gen/OBC Refund: ₹500/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹750/-] एवढी अर्ज फी आहे.
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : 02 जून 2025 ही अर्ज सुरू करण्याची तारीख आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( पद क्र. 1 ते 3 ) : 16 जून 2025 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( पद क्र. 4 ते 6 ) : 18 जून 2025 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षा ही नंतर कळविण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या naukrimarg.com या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.
VSSC Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification पद क्र. 1 ते 3 Official PDF Notification पद क्र. 4 ते 6 |
ऑनलाइन अर्ज | Apply Online पद क्र. 1 ते 3 Apply Online पद क्र. 4 ते 6 |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply VSSC Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
VSSC Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
(पद क्र.1 ते 3): 16 जून 2025 (05:00 PM) व (पद क्र.4 ते 6): 18 जून 2025 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
147 पदे भरण्यात येणार आहेत.
विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.