WCD Pune Bharti 2025 Notification

तुम्हालाही राज्य शासनाची नोकरी करायची आहे का? तर सध्या महिला व बाल विकास विभाग पुणे मध्ये रिक्त पदांसाठी WCD Pune Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2025 आहे.
जर तुम्ही महिला व बाल विकास विभाग भरती 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे.
महिला व बाल विकास विभाग पुणे भरती 2025
भरतीचे नाव : महिला व बाल विकास विभाग पुणे भरती 2025.
विभाग : ही भरती महिला व बाल विकास विभाग पुणे अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगारची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुण्यात नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका मध्ये 620 पदांची भरती.
WCD Pune Bharti 2025 Vacancy
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
पदाचे नाव | पदांची संख्या |
अध्यक्ष | 01 पदे. |
सदस्य | 13 पदे. |
एकूण पदे : 14 पदांसाठी ही भरती होत आहे.
Educational Qualification for WCD Pune Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
Salary Details
पगार/ वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Age Limit
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
WCD Pune Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.
WCD Pune Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2025 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्यासाठी पत्ता : आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास आयुक्तालय, 28- राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-1.
WCD Pune Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | जाहिरात PDF 01 येथे क्लिक करा जाहिरात PDF 02 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
Thank You!