Nondani Mudrank Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात 10वी पास वर 284 शिपाई पदांची भरती.

IGR Maharashtra Bharti 2025 Notification

igr bharti 2025

मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2025 आहे.

जर तुम्ही Department of Registration and Stamps Government of Maharashtra Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025

भरतीचे नाव : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025

एकूण पदे : 284

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 मे 2025

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025

भरतीचा विभाग : ही महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Post Office GDS 2nd Merit List: ग्रामीण डाक सेवक (GDS) ची दुसरी यादी जाहीर. येथे करा चेक

IGR Vacancy 2025

पदाचे नाव : शिपाई हे पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
शिपाई (गट ड)284 पदे.

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिपाई (गट ड)10वी पात्र.

IGR Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

आवश्यक वयोमार्यादा : अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक.

वयामद्धे सूट :

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
igr bharti 2025

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 एप्रिल 2025 पासून.

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 मे 2025

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-
  • राखीव प्रवर्ग/ अनाथ : ₹900/-

IGR Maharashtra Bharti 2025 Apply Online

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.

IGR Maharashtra Bharti 2025 Notification PDF

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्ज (25 एप्रिल पासून)Apply Online
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी नोकरी मार्ग ला रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :