CRPF Bharti 2025: CRPF कॅम्पस नागपूर मध्ये 10वी पास वर भरती; असा करा अर्ज

CRPF Bharti 2025 Notification

crpf

CRPF कॅम्पस नागपूर मध्ये अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी CRPF Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा.

जर तुम्ही सीआरपीएफ कॅम्पस नागपूर भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

CRPF Recruitment 2025 Update

भरतीचा विभाग : ही सीआरपीएफ कॅम्पस नागपूर मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

GMC Nanded Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड 10वी पास वर 86 पदांची भरती.

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 पदाची भरती.

CRPF Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
प्रधानध्यापिका, अध्यापिका, आया, माली / चपरासी.13 पद.

सीआरपीएफ कॅम्पस नागपूर भरती 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रधानध्यापिका, अध्यापिका, आया, माली / चपरासी.कृषी 10वी पास आणि नर्सरी ट्रेनिंग डिप्लोमा/जे. बी. टी/प्रशिक्षित पदवीधर/प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर/ कृषी विज्ञान पदवीधर.

CRPF Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

  • Headmistress: Rs. 15,000/- per month.
  • Teacher: Rs. 13,000/- per month.
  • Aaya: Rs. 8,000/- per month.
  • Gardener / Peon: Rs. 8,000/- per month.

आवश्यक वयोमार्यादा : किमान 21 वर्षे वय असणे आवश्यक. तेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
crpf

CRPF Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : कसलेही अर्ज शुल्क नाही.

CRPF Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : माँटेसरी स्कूल ऑफिस ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंगणा रोड, नागपूर. येथे मुलाखतीचा हजार राहायचे आहे.

CRPF Nagpur Bharti 2025 Apply

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता तुम्हाला वरती दिला आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.

CRPF Bharti 2025 Notification PDF

CRPF Bharti 2025
CRPF Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये CRPF Nagpur Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी आपल्या नोकरी मार्ग वेबसाइट ला रोज भेट देत जा. धन्यवाद !

हेही वाचा :

error: Content is protected !!