CGST Customs Pune Bharti 2025: 10वी पास वर सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोनमध्ये भरती सुरू!

CGST Customs Pune Bharti 2025 Notification

CGST Customs Pune Bharti 2025

तुम्ही पण 10वी पास आहेत का? तर सध्या सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे मध्ये अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी CGST Customs Pune Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जून 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा.

जर तुम्ही सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

CGST Customs Pune Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

GMC Nanded Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड 10वी पास वर 86 पदांची भरती.

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 पदाची भरती.

CGST Customs Pune Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
नाविक, वंगणवाला, कारागीर14 पद.

सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे भरती 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • नाविक: उमेदवार इयत्ता 10 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • वंगणवाला: उमेदवार इयत्ता 10 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • कारागीर: उमेदवार इयत्ता 10 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच, Mechanic/ Diesel Mechanic/ Fitter/ Turner/ Welder/ Electrician/ Instrumental/ Carpentry यांसारख्या ट्रेडमध्ये आय.टी.आय. (I.T.I.) प्रमाणपत्र आवश्यक आहे.

CGST Customs Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

आवश्यक वयोमार्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक. तेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
CGST Customs Pune Bharti 2025

CGST Customs Pune Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यास सुरुवात : 26 एप्रिल 2025 पासून सुरुवात.

अर्ज शुल्क : कसलेही अर्ज शुल्क नाही.

CGST Customs Pune Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड : उमेदवारांची निवड चाचणी (Test) आणि/किंवा मुलाखत (Interview) या आधारावर केली जाईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त, सीमाशुल्क, सीमाशुल्क आयुक्त पुणे कार्यालय, चौथा मजला, ‘सी’ विंग, 41/ए, जीएसटी भवन, ससून रोड, वाडिया महाविद्यालयासमोर, पुणे – 411001 येथे अर्ज करायचा आहे.

How to Apply CGST Customs Bharti 2025

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता तुम्हाला वरती दिला आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.

CGST Customs Pune Bharti 2025 Notification PDF

CGST Customs Pune Bharti 2025
CGST Customs Pune Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये CGST Customs Pune Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी आपल्या नोकरी मार्ग वेबसाइट ला रोज भेट देत जा. धन्यवाद !

हेही वाचा :

error: Content is protected !!