Maharashtra Van Sevak Bharti 2025 Update

तुम्ही पण वन सेवक भरती ची वाट पाहत आहेत का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Maharashtra Van Sevak Bharti 2025 द्वारे लवकरच तब्बल 12,000 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. ह्या नवीन भरतीची लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून भरती प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Maharashtra Forest Department Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Forest Department Recruitment 2025 In Marathi
भरतीचे नाव : वन सेवक भरती 2025.
विभाग : ही भरती वन विभाग महाराष्ट्र अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना वन खात्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
SSC CGL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 पदांची नवीन भरती!
Van Sevak Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
- वनसेवक पदे भरण्यात येणार आहेत.
भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : पुढे तुम्ही पाहू शकता की कोणत्या शहरामध्ये किती वन सेवक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत..
- धुळे : 931
- नाशिक: 887
- ठाणे : 1568
- छत्रपती संभाजीनगर: 1535
- चंद्रपूर: 845
- नागपूर: 9852
- अमरावती : 1988
- गडचिरोली : 1423
- पुणे : 8119
- यवतमाळ : 665
- कोल्हापूर : 1286
- धुळे : 931
- ठाणे: 15658
एकूण पदे : असे मिळून एकूण 12,000 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
Educational Qualification for Van Sevak Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरती साठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही 12वी पास असाल तर ही सुवर्णसंधी सोडू नका.
पगार : S-7 रु. 21,700 ते 69,100/-. रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Van Sevak Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे
- मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ : 18 ते 32 वर्षे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : अर्ज करण्याची तारीख आजून जाहीर केली गेली नाहीये. जेव्हा तारीख जाहीर होईल तेव्हा अपडेट करण्यात येईल.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : ₹1000/-
- मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ: ₹900/-
- माजी सैनिक: ₹ 00/-.
Maharashtra Van Sevak Bharti 2025 New Update
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड पुढील प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे.
- Written Test
- Document Verification
- Physical Exam.
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Notification PDF

💻आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
महाराष्ट्र वनसेवक भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
महाराष्ट्र वन सेवक भरती कधी सुरू होणार आहे?
महाराष्ट्र वन सेवक भरती ची सुरुवात लवकरच सुरू होईल. अध्याप या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली नाहीये.