HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन 103 पदांची भरती!

HPCL Bharti 2025 Notification

hpcl bharti

मित्रांनो सध्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी HPCL Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.

जर तुम्ही HPCL Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

HPCL Recruitment 2025 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई येथे होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Collector Office Palghar Bharti 2025: जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर मध्ये नवीन भरती!

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती मध्ये विविध रिक्त पदांची भरती.

HPCL Vacancy 2025

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.

  • ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (मेकॅनिकल), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंस्ट्रुमेंटेशन), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (केमिकल), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (फायर अँड सेफ्टी).

एकूण रिक्त पदे : 103 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

HPCL Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.

  • Junior Executive (Mechanical): Diploma in Mechanical Engineering
  • Junior Executive (Electrical): Diploma in Electrical Engineering
  • Junior Executive (Instrumentation): Diploma in Instrumentation Engineering
  • Junior Executive (Chemical): Diploma in Chemical Engineering
  • Junior Executive (Fire & Safety): Any Science Graduate + Diploma in Fire & Safety

HPCL Salary Per Month

वेतन : उमेदवाराला 30,000 ते 1,20,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 25 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत. प्रवर्ग नुसार वयामद्धे सूट मिळणार आहे. त्यासाठी खाली दिलेली पीडीएफ सविस्तर पहा.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
hpcl bharti

HPCL Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्जशुल्क:

  • General/EWS/OBC: Rs. 1,180/-
  • SC/ST/PwBD: No Fees.

HPCL Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड प्रक्रिया : पुढील टप्प्याद्वारे निवड करण्यात येणार आहे.

  • Computer Based Test (CBT),
  • Group Task/ Group Discussion,
  • Skill Test,
  • Personal Interview,
  • Pre-Employment Medical Examination,
  • Physical Fitness Efficiency Test

HPCL Bharti 2025 Notification PDF

HPCL Bharti 2025
HPCL Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक कर

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

धन्यवाद!