NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती!

NHAI Bharti 2025 Notification

NHAI Bharti 2025

जर तुम्हाला केंद्र शासनाची चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी NHAI Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

National Highways Authority of India Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

NHAI Recruitment 2025 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन 103 पदांची भरती!

Collector Office Palghar Bharti 2025: जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर मध्ये नवीन भरती!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2025

पदाचे नाव & तपशील: या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे. आणि त्याची शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपद संख्या
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)60
Total60

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी तसेच GATE 2025 असणे आवश्यक आहे.

वेतन: उमेदवरला 56,100/- ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Age Limit For NHAI Bharti 2025

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 09 जून 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामध्ये सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
NHAI Bharti 2025

NHAI Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

NHAI Bharti 2025 Notification PDF
NHAI Bharti 2025
NHAI Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
💻 ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply For NHAI Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे.

टीप :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

NHAI Recruitment 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

09 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

NHAI Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

60 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.