Maharashtra HSC Hall Ticket 2025 Download
Maharashtra HSC Hall Ticket 2025: ममहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 12 वी परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले सर्व विद्यार्थी आता त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे.
परीक्षेचे ऑनलाइन प्रवेशपत्र छापले जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा/कॉलेजद्वारे देखील देण्यात येणार आहे. ते छापताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. जे उमेदवार ‘पेड’ स्थितीत आहेत त्यांना ‘पेड स्टेटस ॲडमिट कार्ड’ मिळेल. विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रात काही त्रुटी आढळल्यास दुरुस्त करण्यासाठी लिंक उपलब्ध असणार आहे. त्यावरून विद्यार्थी झालेली चूक दुरुस्त करू शकणार आहेत.
तुम्हाला तुमचे हॉल टिकिट (HSC Board Exam 2025 Hall Ticket) डाउनलोड करण्यासाठी पुढे लिंक मिळेल. त्यावरून तुम्ही तुमचे प्रवेशपत्र मिळवू शकता. आणि तुमच्या इतर मित्रांनाही सांगा जेणेकरून ते देखील त्यांचे हॉल टिकिट मिळवू शकतील.
Maharashtra HSC Time Table 2025
Maharashtra HSC Time Table 2025: मित्रानो महाराष्ट्र HSC बोर्ड परीक्षा 2025 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. आणि 11 मार्च 2025 ही लास्ट तारीख राहणार आहे.व्यावसायिक परीक्षाही 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 11 मार्चला संपणार आहेत. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 11 ते 2 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी राहणार आहे.
ही अपडेट पहा : Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई पदाची भरती! मिळतोय चांगला पगार
Maharashtra HSC Time Table 2025 link
पुढे तुम्हाला तुमचे हॉल टिकिट पाहण्यासाठी लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही टाइम टेबल देखील पाहू शकता.
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 बारावीचे हॉल टिकिट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ही माहिती तुमच्या इतर वर्गमित्राला शेअर करा जेणेकरून तेदेखील त्यांचे हॉल टिकिट डाउनलोड करू शकतील. आणि अश्याच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You