Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025 Notification

मित्रांनो मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे मध्ये 03 रिक्त पदांसाठी Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन ( ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला पुणे या शहरामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Modern College Of Physiotherapy Pune Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
GMC Gondia Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया मध्ये भरती!
Krushi Utpanna Bazar Samiti Gadchiroli Bharti 2025: कृषि उत्पन्न बाजार समिती गडचिरोली मध्ये भरती!
AFCAT Bharti 2025: भारतीय हवाई दलामध्ये तब्बल 284 जागांसाठी भरती!
मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे भरती 2025
पदाचे नाव : प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक. असे या पदाचे नावे आहेत.
एकूण पदे : या भरतीद्वारे 03 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलांसाठी खाली दिलेल्या अधिसूचना पीडीएफ फॉलो करा.
Age Limit For Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025

वयोमर्यादा : वयोमार्यादे साठी खालील पिडीएफ चेक करा
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : 02 जून 2025 ही अर्ज सुरू करण्याची तारीख आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्राचार्य, पी.ई. सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जे.एम. रोडजवळ, शिवाजीनगर, पुणे 411005. येथे अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल : appointment.mcop5@gmail.com या मेल वर अर्ज करायचा आहे.
Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
06 जून 2025 ही अर्ज करण्याची व मुलाखतीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
03 पदे भरण्यात येणार आहेत.
मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाइन ( ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.