MSIDC Bharti 2025 Notification

मित्रांनो महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई मध्ये 13 रिक्त पदे भरण्यासाठी MSIDC Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन ( ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला मुंबई या शहरामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
MSIDC Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
Shivaji University Bharti 2025: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये नवीन भरती!
JNV Satara Bharti 2025: जवाहर नवोदय विद्यालय सातारा मध्ये नवीन भरती!
IRCTC Mumbai Bharti 2025: IRCTC मुंबई मध्ये नवीन पदांची भरती!
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई भरती 2025
पदाचे नाव : प्रमुख तांत्रिक सल्लागार, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार, सहाय्यक तांत्रिक सल्लागार.असे या पदांचे नावे आहेत.
एकूण पदे : या भरतीद्वारे 13 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for MSIDC Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : Retired officers of State/Central Government /PSU of Govt. authorities.
For Post wise Educational Qualification Details Follow Notification PDF Given Below.
राज्य/केंद्र सरकार/सरकारी अधिकाऱ्यांच्या पीएसयूमधील निवृत्त अधिकारी.
पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ चेक करा
Age Limit For MSIDC Bharti 2025

वयोमर्यादा : [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] आहे.
वयोमर्यादेसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडिएफ चेक करा.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
MSIDC Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
MSIDC Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : मुख्य प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र-स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, बी/13, 13वा मजला, बख्तावर बिल्डिंग, 229, नरिमन पॉइंट, मुंबई-400 021. येथे अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : cao@msidc.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
MSIDC Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply MSIDC Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक पत्ता वरती दिला आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
MSIDC Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
12 जून 2025 (21 दिवस ) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
13 पद भरण्यात येणार आहे
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाइन (ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.