HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मेगा भरती!

HPCL Bharti 2025 Notification

hpcl bharti

मित्रांनो सध्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी HPCL Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ (फ्रेशर्स उमेदवार) आणि १५ जुलै २०२५ (अनुभव उमेदवार). ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.

जर तुम्ही HPCL Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

HPCL Recruitment 2025 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती संपूर्ण भारतामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारता मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

MSIDC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मध्ये नवीन भरती!

CAT Mumbai Bench Bharti 2025: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई मध्ये कर्मचारी कार चालक पदांची नवीन भरती!

HPCL Vacancy 2025

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.

  • फ्रेशर – {अभियंता (बीई/बीटेक), चार्टर्ड अकाउंटंट, मानव संसाधन, औद्योगिक अभियंता, संशोधन आणि विकास, गुणवत्ता नियंत्रण, कनिष्ठ कार्यकारी (सिव्हिल, मेकॅनिकल-डिप्लोमा अभियंता), कार्यकारी सहाय्यक}, अनुभव – {विक्री, सुरक्षा, कायदेशीर, माहिती प्रणाली, इंधन नसलेला व्यवसाय, संशोधन आणि विकास, शहर गॅस वितरण- ओ अँड एम, शहर गॅस वितरण-प्रकल्प, पेट्रोकेमिकल्स (आर अँड डी उत्पादन व्यावसायिकीकरण), पेट्रोकेमिकल्स (तांत्रिक, विक्री), पेट्रोकेमिकल्स (बीडी, पॉलिमर निर्यात), अधिकृत भाषा अंमलबजावणी}

एकूण रिक्त पदे : 372 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

HPCL Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही पदवीधर, बी.एससी, बी.टेक/बी.ई., डिप्लोमा, सीए, एमए, एमबीए/पीजीडीएम आणि अधिक. असणे आवश्यक आहे.
पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात पहा.

HPCL Salary Per Month

वेतन : खाली दिलेली पीडिएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : जास्तीत जास्त ४५ वर्षे असणे आवश्यक आहे
नियमांनुसार वयात सूट लागू आहे. जास्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पिडेफ जाहिरात चेक करा

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
hpcl bharti

HPCL Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्जशुल्क:

  • SC, ST & PwBD candidates: No Application Fees.
  • UR, OBCNC and EWS candidates: Rs. 1180/-.

HPCL Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२५ (फ्रेशर्स उमेदवार) आणि १५ जुलै २०२५ (अनुभव उमेदवार). ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड प्रक्रिया : पुढील टप्प्याद्वारे निवड करण्यात येणार आहे.

  • Shortlisting
  • Computer Based Test (CBT) / Written Test / NET Score / Typing Test
  • Document Upload & Scrutiny: 
  • Group Task / Group Discussion
  • Personal Interview
  • Moot Court (Only for Law Officer positions). 
  • Psychometric Assessment: May be conducted. 
  • Skill Test (Depending upon position). 
  • Physical Fitness Efficiency Test (PFET) (For positions like Junior Executive – Civil and Junior Executive – Mechanical (comprising Working at Height Test, Endurance Test, and Agility Test). 
  • Pre-Employment Medical Exam

HPCL Bharti 2025 Notification PDF

HPCL Bharti 2025
HPCL Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक कर

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

धन्यवाद!