AAICLAS Bharti 2025 Notification

मित्रांनो कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मध्ये 393 रिक्त पदांसाठी AAICLAS Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 (05:00 PM) ही आहे. मित्रांनो तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
AAICLAS Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
VSSC Bharti 2025: विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 पदांसाठी नवीन भरती!
HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मेगा भरती!
CAPF Exam Preparation In Marathi: सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) परीक्षेची तयारी कशी करावी? या चुका करू नका
कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरती 2025
पदाचे नाव : पदाचे नावे हे खालील प्रमाणे आहेत.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर) | 227 |
2 | असिस्टंट (सिक्योरिटी) | 166 |
एकूण पदे : या भरतीद्वारे 39393 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for AAICLAS Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण] असणे आवश्यक आहे.
पद क्र.2: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण [SC/ST: 55% गुण] असणे आवश्यक आहे.
Age Limit For AAICLAS Bharti 2025

वयोमर्यादा : 01 जून 2025 रोजी 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
AAICLAS Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवारालाचांगल्या पंगाराची नोकरी मिळणार आहे.
AAICLAS Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : [SC/ST/EWS/महिला:₹100/-]
पद क्र.2: General/OBC: ₹500/-
पद क्र.1: General/OBC: ₹750/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2025 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- महत्वाची माहिती आपल्या साइट वर भेटते. त्यासाठी आपल्या naukrimarg.com या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.
AAICLAS Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification पद क्र.1 Official PDF Notification पद क्र.2 |
ऑनलाइन अर्ज ( Starting: 9 जून 2025 ) | Online Apply |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply AAICLAS Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
AAICLAS Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
30 जून 2025 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
393 पदे भरण्यात येणार आहेत.
कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.