Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 पदांची मेगा भरती. येथून करा अर्ज

Central Bank of India Recruitment 2025 Notification

central bank of india Recruitment

मित्रांनो खूप मोठी बातमी आहे. कारण सध्या Central Bank of India Recruitment 2025 द्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 पदांची भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Central Bank of India Bharti 2025

भरतीचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025.

विभाग : ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

या महत्वाच्या अपडेट पहा :

SSC CHT Bharti 2025: SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटरच्या 437 जागांची भरती; पहा सविस्तर माहिती

Krushi Utpanna Bazar Samiti Sambhajinagar Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर मध्ये नवीन भरती!

Central Bank of India Vacancy

पोस्टचे नावशैक्षणिक पात्रतापदांची संख्या
अप्रेंटिसकोणत्याही शाखेतील पदवी4500 पदे

एकूण पदे : या भरतीद्वारे 4500 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.

Salary Details

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!

Central Bank of India Apprentice Bharti 2025 Apply Online

central bank of india Recruitment

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 7 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 800+GST  रुपये.
  • SC/ ST/ महिला: 600+GST, PWD: 400+GST रुपये.

Central Bank of India Recruitment 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा (Online): जुलैचा पहिला आठवडा.

How to Apply for Central Bank of India Apprentice Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Central Bank of India Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Central Bank of India Apprentice Bharti 2025 Notification PDF

Central Bank of India Recruitment 2025
Central Bank of India Recruitment 2025
💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Central Bank of India Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!