UP Home Guard Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्ही फक्त 10वी पास असाल तर उत्तर प्रदेश मध्ये तब्बल 44,000 होम गार्ड पदांसाठी UP Home Guard Bharti 2025 ही भरती होणार आहे. आणि यासाठी पूर्ण भरतामधून पुरुष व महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे.
पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
UP Police Home Guard Bharti 2025
भरतीचे नाव : उत्तर प्रदेश पोलीस होम गार्ड भरती 2025.
विभाग : ही भरती उत्तर प्रदेश पोलीस होम गार्ड अंतर्गत होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला उत्तर प्रदेश मध्ये नोकरी मिळणार आहे.
या महत्वाच्या अपडेट पहा :
GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर मध्ये 357 पदांची भरती!
SSC CHT Bharti 2025: SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटरच्या 437 जागांची भरती; पहा सविस्तर माहिती!
UP Police Home Guard Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस होम गार्ड | 44,000+ पदे. |
एकूण पदे : या भरतीद्वारे 44,000 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.
UP Home Guard Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस होम गार्ड | उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Salary Details
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. ते खालील प्रमाणे आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षे आहे ते या मेगा भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत..
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!
UP Home Guard Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज करण्याची सुरुवात : जुलै 2025 (अपेक्षित)
अर्ज शुल्क :
- सामान्य/ इतर मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ : 400 रुपये.
- अनुसूचित जाती/जमाती/अपंग/: 400 रुपये.
- पेमेंट मोड: ऑनलाइन मोड
UP Home Guard Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येणार आहे. (त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट वेळेवर मिळेल.
निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा
- मैदानी चाचणी
- फिजिकल चाचणी
How to Apply for UP Home Guard Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही UP Home Guard Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढील माहिती वाचा.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
UP Home Guard Bharti 2025 Notification PDF

💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
📄 शॉर्ट नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात (soon) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
UP Home Guard Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना होम गार्ड मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!