Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलामध्ये नवीन पदांची मेघा भरती!

Indian Coast Guard Bharti 2025 Notification

Indian Coast Guard Bharti 2025

मित्रांनो सध्या भारतीय तटरक्षक दलामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Indian Coast Guard Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Indian Coast Guard Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Indian Coast Guard Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय तटरक्षक दलामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

Mumbai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठ मध्ये 151 पदांची भरती; असा करा अर्ज

PMC Bharti 2025: पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती! असा करा अर्ज

भारतीय तटरक्षक दल भरती 2025

पदाचे नाव & तपशील: या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
CGEPT-01/26 बॅच
1नाविक (GD)260
2यांत्रिक (मेकॅनिकल)30
3यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)11
4यांत्रिक (इलेक्ट्रिकल)19
CGEPT-02/26 बॅच
5नाविक (GD)260
6नाविक (DB)50

Educational Qualification for Indian Coast Guard Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • नाविक (GD) : 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
  • नाविक (DB) : 10वी उत्तीर्ण
  • यांत्रिक : 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : वयोमार्यादा खालीलप्रमाणे आहे.

यांत्रिक: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008

नाविक (GD): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008

नाविक (DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Coast Guard Bharti 2025 Salary

Indian Coast Guard Bharti 2025

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत पीडिएफ जाहिरात चेक करा.

Indian Coast Guard Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे. त्यावर तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ही खालीलप्रमाणे आहे.

General/OBC साठी ₹300/- रुपये एवढी आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

SC/ST साठी फी नाही.

Indian Coast Guard Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा (CGEPT-01/26) : सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 & फेब्रुवारी 2026

परीक्षा (CGEPT-02/26) : सप्टेंबर 2025 & फेब्रुवारी, जुलै 2026

Indian Coast Guard Bharti 2025 Notification PDF
Indian Coast Guard Bharti 2025
Indian Coast Guard Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply For Indian Coast Guard Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला Indian Coast Guard Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!