UPSC Bharti 2025: केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत 462 पदांची भरती; येथून करा

Last Date: 03 July 2025

UPSC Bharti 2025 Notification

upsc notification

मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी UPSC Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण भारता मधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्ही UPSC Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

⚠️ महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

UPSC Notification 2025

भरतीचे नाव : केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2025.

विभाग : ही भरती केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहा :

BPCL Bharti 2025: भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांची भरती!

SBI Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत मध्ये तब्बल 18000 जागांची मेगा भरती! 

UPSC Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : UPSC Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट डायरेक्टर (Banking)02
असिस्टंट डायरेक्टर (Corporate Law)03
कंपनी प्रॉसिक्युटर25
डिप्युटी सुपरिंटेंडिंग हॉर्टिकल्चरिस्ट02
डिप्युटी आर्किटेक्ट16
असिस्टंट रजिस्ट्रार03
डिप्युटी असिस्टंट डायरेक्टर07
स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर32
स्पेशलिस्ट ग्रेड III11
मेडिकल फिजिसिस्ट02
डिप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर / टेक्निकल (DCIO/Tech)13
सायंटिस्ट ‘B’01
असिस्टंट डायरेक्टर (Industrial Hygiene)02
डिप्युटी डायरेक्टर (Medical)02
डिप्युटी डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी44
असिस्टंट एडिटर01
असिस्टंट केमिस्ट04
असिस्टंट मायनिंग जिओलॉजिस्ट12
असिस्टंट मिनरल इकॉनॉमिस्ट (इंटेलिजन्स)06
केमिस्ट04
ज्युनियर मायनिंग जिओलॉजिस्ट05
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I53
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II12
डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर170
आयुर्वेदिक फिजिशियन04
होमिओपॅथिक फिजिशियन04
मेडिकल ऑफिसर (Siddha)04
व्हेटरिनरी असिस्टंट सर्जन18

एकूण पदे : या भरतीद्वारे 462 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Educational Qualification for UPSC Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्या सर्व पदांची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
असिस्टंट डायरेक्टर (Banking)i) CA/CS किंवा PG डिप्लोमा (Management -Finance) किंवा MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
असिस्टंट डायरेक्टर (Corporate Law)विधी पदवी तसेच 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
कंपनी प्रॉसिक्युटरविधी पदवी
डिप्युटी सुपरिंटेंडिंग हॉर्टिकल्चरिस्ट(i) पदव्युत्तर पदवी (Horticulture /Agriculture/Botany or Agriculture Botany)  किंवा पदवी (Horticulture /Agriculture/Botany) + PG डिप्लोमा (Horticulture / Landscape Architecture) (ii) 05 वर्षे अनुभव
डिप्युटी आर्किटेक्ट(i) आर्किटेक्चर पदवी आणि 02 वर्षे अनुभव
असिस्टंट रजिस्ट्रार(i) विधी पदवी व 03 वर्षे अनुभव
डिप्युटी असिस्टंट डायरेक्टर(i) M.Sc./M.V.Sc. (Bio-chemistry /Microbiology)   (ii) 03 वर्षे अनुभव
स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (i) MBBS  (ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी  (iii) 03 वर्षे अनुभव
स्पेशलिस्ट ग्रेड III(i) MD/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
मेडिकल फिजिसिस्टM.Sc (Physics) + रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स डिप्लोमा किंवा B.Sc (Physics) + PG पदवी (रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स)
डिप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर / टेक्निकल (DCIO/Tech)B.E./B.Tech (Electronics/ Electronics and Communication / Electronics and Telecommunications / Computer Science / Computer Engineering / Computer Technology / Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)  किंवा M.Sc (Physics)  किंवा MCA
सायंटिस्ट ‘B’(i) M.Sc (Geology)  (ii) 03 वर्षे अनुभव
असिस्टंट डायरेक्टर (Industrial Hygiene)(i) M.Sc (Chemistry /Biochemistry / Industrial Hygiene) किंवा बायोकॅमिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
डिप्युटी डायरेक्टर (Medical) (i) MBBS   ii) 05 वर्षे अनुभव
डिप्युटी डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी (i) इंजिनिअरिंग पदवी  (Electrcial/Mechanical/Mining)  (ii) 10 वर्षे अनुभव
असिस्टंट एडिटर(i) जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशन  किंवा समतुल्य  (ii) 03 वर्षे अनुभव
असिस्टंट केमिस्ट(i) M.Sc (Chemistry)    (ii) 02 वर्षे अनुभव
असिस्टंट मायनिंग जिओलॉजिस्ट(i) M.Sc (Geology/Applied Geology) (ii) 02 वर्षे अनुभव
असिस्टंट मिनरल इकॉनॉमिस्ट (इंटेलिजन्स) (i) पदव्युत्तर पदवी (Applied Geology/Geology/Economics) किंवा माइनिंग इंजिनिअरिंग  (ii) 03 वर्षे अनुभव
केमिस्ट(i) M.Sc (Chemistry)    (ii) 03 वर्षे अनुभव
ज्युनियर मायनिंग जिओलॉजिस्ट(i) पदव्युत्तर पदवी (Applied Geology / Geology)  (ii) 03 वर्षे अनुभव
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-Iपदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-IIपदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर(i) MD/MS (ii) 01 वर्षे अनुभव
आयुर्वेदिक फिजिशियनआयुर्वेद मध्ये पदवी
होमिओपॅथिक फिजिशियनहोमिओपॅथी मध्ये पदवी
मेडिकल ऑफिसर (Siddha)सिद्ध मध्ये पदवी
व्हेटरिनरी असिस्टंट सर्जनपशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान मध्ये पदवी

Age Limit For UPSC Notification 2025

वयोमार्यादा : उमेदवारांचे वय 30 ते 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. ( वयोमार्यादा पडणुसर वेगवेगळी आहे. त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.)

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

UPSC Bharti Salary

💸 मिळणारे वेतन : उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. ते पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

UPSC Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ही खालीलप्रमाणे आहे.

General/ OBC: 100/- रुपये.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

SC/ ST/ महिला : फी नाही.

UPSC Bharti 2025 Apply Last Date

upsc notification

☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

How to Apply for UPSC Bharti 2025

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही UPSC Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

UPSC Recruitment 2025 Notification PDF

UPSC NDA Bharti 2025
UPSC NDA Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Union Public Service Commission Bharti 2025

टीप :

UPSC Bharti 2025 Notification ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!