Last Date: 24 जुलै 2025
SSC MTS Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्ही 10वी पास असाल तर सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये MTS आणि हवालदार चे रिक्त पदे भरण्यासाठी SSC MTS Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2025 आहे.
जर तुम्ही SSC MTS Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.
SSC MTS Havaldar Recruitment 2025 in Marathi
भरतीचे नाव | एसएससी एमटीएस हवालदार भरती २०२५ |
वयोमार्यादा | सीबीएन मध्ये एमटीएस आणि हवालदार – १८ ते २५ वयोगटातील सीबीआयसीमध्ये हवालदार – १८ ते २७ वर्षे वयोगटातील |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 24 जुलै 2025 |
SSC MTS Havaldar Bharti 2025 Notification
भरतीचा विभाग : ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)
SSC MTS and Havaldar Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
- एसएससी एमटीएस आणि हवालदार
एकूण पदे : पद संख्या तपशील लवकरच उपलब्ध.
Educational Qualification for SSC MTS Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी पास किंवा समंतुल्य असणे आवश्यक.
SSC MTS Bharti 2025 Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : 18 ते 27 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SSC MTS Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
SSC MTS Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC : 100 रुपये.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा.
SSC MTS Bharti 2025 Notification PDF

💻 आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | Available Soon |
📜 अॅप्लिकेशन फॉर्म (26 जून पासून) | Apply Online |
📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी नोकरी मार्ग ला रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :