Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)

Indian Navy B.Tech Entry Scheme Notification

indian navy

मित्रांनो सध्या भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये Indian Navy B.Tech Entry Scheme साठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2025 आहे.

पुढे तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

भरतीचे नाव : भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम भरती 2025

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

भरतीचा प्रकार : उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

ही अपडेट पहा : Hindustan Copper Limited Bharti 2025: हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये भरती!

पदांची माहिती/ Indian Navy B.Tech Entry Scheme Vacancy

पदांची सविस्तर माहिती : या भरीमधील रिक्त पदांची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावब्रांच (शाखा)पद संख्या
10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच44

एकूण पदे : 44 पदे भरण्यात येणार आहेत.

महत्वाच्या अपडेट :

DTP Maharashtra Recruitment 2025: 10वी पास वर महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नवीन भरती सुरू.

Van Vibhag Bharti Tayari: वनरक्षक भरतीसाठी तयारी कशी करावी? पहा सविस्तर माहिती

Educational Qualification

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) : शैक्षणिक पात्रता पुढे दिली आहे.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now
  • उमेदवार 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)  (ii) JEE (Main)-2025

अर्ज प्रक्रिया : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

वेतन/ Indian Navy B.Tech Entry Scheme Salary Per Month

पगार : उमेदवारांना पगार हा पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेल पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे जन्म जन्म 02 जुलै 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान चा असणे आवसीक आहे. (वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात नक्की पहा.)

Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय

अर्ज प्रक्रिया/ Application Process

indian navy
  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. अधिकृत जाहिरात आणि संबंधित सूचना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. अर्ज करण्यासाठी तुम्हाला थेट लिंक पुढे दिली आहे.

अर्जाची शेवटची तारीख/ Indian Navy B.Tech Entry Scheme Apply Online

अर्ज करण्याची शेवटची : 14 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क : नाही.

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल. (त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल)

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Notification PDF

Indian Navy SSC Officer Bharti 2025
Indian Navy SSC Officer Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज (30 जून पासून)येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Indian Navy B.Tech Entry Scheme ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :