Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Notification

जर तुम्ही 12वी पास असाल तर सध्या भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु पदे भरण्यासाठी Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 ही आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्ही Air Force Recruitment Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
Indian Air Force Agniveervayu Recruitment 2025 In Marathi
विभाग : ही भरती भारतीय हवाई दल मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती.
भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे अग्निवीरवायु इनटेक 02/2026 पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की बघा.
Educational Qualification for Indian Air Force Agniveervayu Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- अग्निवीरवायु इनटेक 02/2026: उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी. असणे आवश्यक आहे.
Physical Qualification for Indian Air Force Agniveervayu
शारीरिक पात्रता:
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 152.5 सेमी | 152 से.मी. |
छाती | 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून. | — |
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचा जन्म 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 दरम्यान आहे ते अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे ही संधी गमावू नका.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Air Force Agniveer Salary per Month
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 30,000/- रुपये पासून मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : 11 जुलै 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
अर्ज शुल्क : ₹550/- + GST
Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
परीक्षा (Online) : 25 सप्टेंबर 2025 पासून परीक्षेला सुरुवात होणार आहे.
निवड पक्रिया : परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
Agniveervayu Bharti 2025 Notification PDF

📜 जाहिरात आणि अर्ज नमूना (PDF Notification) | Click Here |
🖥️ ऑनलाइन अर्ज (11 जुलै 2025 पासून) | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
📢 नवीन अपडेट साठी चॅनेल | Telegram |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज नोकरी मार्ग ला भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025 अर्ज साठी शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.