NHM Ahilyanagar Bharti 2025 Notification
मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये तब्बल 137 पदांसाठी NHM Ahilyanagar Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
NHM Ahilyanagar Bharti 2025
भरतीचा विभाग : ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अहिल्यानगर मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
IGR Maharashtra Peon Admit Card 2025: नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शिपाई पदाचे हॉल टिकिट जाहीर!
SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर भरती 2025
पदाचे नाव :
- वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), डीपीएम (एनएचएम), जिल्हा क्यूए समन्वयक, स्टाफ नर्स, पोषणतज्ञ/खाद्य प्रात्यक्षिक, आरबीएसके- कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, सुविधा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (१५ वे वित्त), एमपीडब्ल्यू आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक.
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 137 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सोलापूर मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for NHM Ahilyanagar Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- Medical Officer (MBBS): MBBS
- DPM (NHM): Any Medical Graduate With MPH/ MHA/ MBA in Health
- District QA Coordinator: Any Medical Graduate With MPH/ MHA/ MBA in Health
- Staff Nurse: GNM/ B.Sc. Nursing
- Nutritionist/Feeding demonstrator: B.Sc. Home Science Nutrition + experience.
- RBSK- Programe coordinator: MSW or MA in Social Science + experience.
- Accountant: B.Com. With Tally Certification
- Facility Manager: B.E. Electronics & Tele Communication /IT/Computer Science or B.SC IT/ Computer Science or Diploma Electronics & Tele Communication/IT/Computer Science + experience.
- Medical Officer (15th Finance): MBBS/BAMS
- MPW: 12th Science Pass + Must have completed the Paramedical Basic Training Course
- District Programe Manager: Graduation Degree in Any discipline including AYUSH & MBA in Healthcare Management/ Masters in Health/ Hospital Administration/ Post Graduation diploma in Hospital & Healthcare Management (Two Years) + experience.
Age Limit For NHM Ahilyanagar Bharti 2025
वयोमर्यादा : खालीलप्रमाणे वयोमर्यादा आहे.
- For open category candidates: 18 – 38 years.
- For reserved category candidates: 18 – 43 years.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
NHM Ahilyanagar Bharti 2025 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 17,000/- ते रु.60,000/- रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
NHM Ahmednagar Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ही खालील प्रमाणे आहे
- खुल्या प्रवर्गातील : 300/- रुपये.
- राखीव प्रवर्गातील: 150/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 जून 2025 पासून ऑफलाइन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.
NHM Ahilyanagar Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्यासाठी पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कार्यालय, जिल्हा परिषद, अहमदनगर. येथे अर्ज सादर करायचा आहे.
Arogya Abhiyan Ahilyanagar Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
📜 जाहिरात आणि अर्ज नमूना (PDF Notification) | Click Here |
🖥️ फॉर्म | Application form |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
📢 नवीन अपडेट साठी चॅनेल | Telegram |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
How to Apply For NHM Ahilyanagar Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
NHM Ahmednagar Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
16 जून 2025 पासून अर्ज सुरू.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
137 पदे भरण्यात येणार आहेत.