DRDO Bharti 2025 Notification

मित्रांनो संरक्षण संशोधन व विकास संघटना मध्ये 152 रिक्त पदे भरण्यासाठी DRDO Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 आहे.
या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
DRDO Recruitment 2025 Notification
भरतीचे नाव : संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती 2025.
विभाग : ही भरती संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.
DRDO Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
सायंटिस्ट ‘B’ DRDO | 127 |
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA | 09 |
सायंटिस्ट ‘B’ | 16 |
एकूण पदे : 152 पद भरण्यात येणार आहेत.
वयोमार्यादा : 04 जुलै 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
Age Limit For DRDO Bharti 2025
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
DRDO Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 ते 3: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication /Mechanical/ Computer Science/Electrical/Metallurgy/Chemical/ Aeronautical/Civil/Biomedical) किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Mathematics/ Entomology/Statistics/ Biostatistics/Clinical Psychology/in Psychology (ii) GATE
DRDO Bharti 2025 Salary Per Month
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
DRDO Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 100/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ महिला: फी नाही.
DRDO Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 18 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply (अर्ज कसा करावा)

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही DRDO Bharti 2025या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
DRDO Recruitment 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग ला रोज भेट देत जा.
Thank You!
ही अपडेट पहा :