Vibhagiya Ayukta Pune Division Bharti 2025 Notification
विभागीय आयुक्त पुणे विभाग मध्ये विविध पदांसाठी Vibhagiya Ayukta Pune Division Bharti 2025 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी 08 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्ही Vibhagiya Ayukta Pune Division Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
Vibhagiya Ayukta Pune Division Recruitment in Marathi
विभाग : ही भरती विभागीय आयुक्त पुणे विभाग मध्ये होत आहे. त्यासाठी ही संधी सोडू नका.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे विभागातील नगरपरिषद/ नगरपंचायत मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही अपडेट पहा :
IBPS PO Bharti 2025: IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5208 पदांची भरती; आकर्षक पगार
विभागीय आयुक्त पुणे विभाग भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
- शहर समन्वयक (कंत्राटी).
एकूण पदे : 74
Educational Qaulifications
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- उमेदवार बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा)/ बी. आर्क./ बी. प्लॅनिंग./ बी.एस.सी. (B.Sc.) (कोणतीही शाखा). उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन : उमेदवाराला 45,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Vibhagiya Ayukta Pune Division Bharti 2025
वयोमर्यादा : 35 वर्षे पर्यंत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Vibhagiya Ayukta Pune Division Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : 02 जुलै 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Vibhagiya Ayukta Pune Division Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Jobs in Maharashtra ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज नोकरी मार्ग ला भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!