भारतीय डाक विभाग मध्ये रिक्त पदासाठी भरती| पात्रता – 10वी पास

Post Office Recruitment 2025 Notification

Indian Post Office

भारतीय डाक विभाग मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Post Office Recruitment 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण देशामधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Post Office Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

भारतीय डाक विभाग भरती 2025

भरतीचे नाव : भारतीय डाक विभाग भरती 2025.

भरतीचा विभाग : Post Office Bharti 2025 ही भरती भारतीय डाक विभाग अंतर्गत होत आहे.

पदाचे नाव : विविध पद भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे चेन्नई/ पूर्ण भारत असणार आहे.

ही अपडेट पहा : PCMC Bharti 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती | करा अर्ज

India Post Office Vacancy 2025

Indian Post Office

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे स्टाफ कार चालक (सामान्य श्रेणी) हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
स्टाफ कार चालक (सामान्य श्रेणी)25 पदे.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
स्टाफ कार चालक (सामान्य श्रेणी)10वी पास + हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि 3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असणे आवश्यक.

मिळणारे वेतन : Post Office Bharti 2025 या भरतीमद्धे उमेदवाराला 19,900/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Age Limit for Post Office Recruitment 2025

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 56 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

तुमचे वय मोजा 👇

Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय

Post Office Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन करता येणार आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज शुल्क : पीडीएफ जाहिरात पहा.

Chennai Post Office Recruitment 2025 Apply Last Date

Post Office Recruitment 2025
Post Office Recruitment 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Senior Manager, Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai — 600 006″, on or before 17.00 hrs of 08.02.2025 येथे अर्ज सादर करायची आहे.

Post Office Driver Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

सूचना : ही भरती प्रतिनियुक्ती/अवशोषण आधारावर भरती केली जाईल , त्यात अयशस्वी झाल्यास इतर मंत्रालयातील उमेदवार किंवा सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांचा  पुनर्रोजगारावर विचार केला जाईल.

महत्वाचे :

भारतीय डाक विभाग भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

काही महत्वाचे प्रश्न :

Indian Post Office Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.