ISRO SDSC SHAR Apprentice Bharti 2026 Notificaiton
ISRO SDSC SHAR Apprentice Bharti 2026: जर तुम्हाला केंद्र शासनाची नोकरी हवी असेल तर सध्या सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये 400 अप्रेंटिस पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे.
त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
ही भरती पहा: PMC Bharti 2026: पुणे महानगरपालिका मध्ये 4थी पास वर सफाई सेवक व इतर विविध पदांची भरती, पगार 65,000 पर्यंत
ISRO SDSC SHAR Apprentice Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 50 |
| 2 | नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 60 |
| 3 | टेक्निशियन अप्रेंटिस | 35 |
| 4 | डिप्लोमा (DCCP) | 60 |
| 5 | ट्रेड अप्रेंटिस | 180 |
| 6 | व्होकेशनल अप्रेंटिस | 15 |
एकूण पदे: एकूण 400 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता: पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: 60% गुणांसह B.E./B.Tech (Mechanical / Aerospace / Production / Industrial Engineering/Electronics ECE/EIE/ICE/ETE/Electrical / EEE/Civil Engineering/Chemical Engineering
- पद क्र.2: 60% गुणांसह B.Sc. (मॅथेमॅटिक्स / फिजिक्स / केमिस्ट्री / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स/ B.Com./ B.A.
- पद क्र.3: डिप्लोमा [मेकॅनिकल / एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स (ECE / EIE / ICE / ETE), इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स (EEE), कॉम्प्युटर सायन्स (CSE / IT), सिव्हिल, केमिकल, ऑटोमोबाईल, फोटोग्राफी]
- पद क्र.4: 60% गुणांसह कमर्शियल & कॉम्प्युटर प्रॅक्टिस डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
- पद क्र.5: ITI/NTC [फिटर, इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / केमिकल / रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग / प्लंबर / POCM / डिझेल मेकॅनिक / मशीनिस्ट / टर्नर / वेल्डर / ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / मोटर मेकॅनिक)]
- पद क्र.6: डिप्लोमा [मल्टीपर्पज हेल्थ वर्कर (MPHW) / मेडिकल लॅब टेक्निशियन (MLT) / कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (CET)]
पगार: यामध्ये नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
ISRO SDSC SHAR Apprentice Bharti 2026 Age Limit
वयाची अट: नमूद नाहीये.
ही अपडेट पहा : Van Vibhag Yavatmal Bharti 2026: पुसद वनविभाग, यवतमाळ मध्ये ड्रायवर व इतर पदांची भरती, पात्रता 8वी पास
How to Apply for ISRO SDSC SHAR Apprentice Bharti 2026
अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.
अर्ज शुल्क: नमूद नाही
नोकरीचे ठिकाण: आंध्रप्रदेश
ISRO SDSC SHAR Apprentice Bharti 2026 Important Dates
- अर्ज सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2026
ISRO SDSC SHAR Apprentice Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन नोंदणी | पद क्र.1 ते 4: Click Here पद क्र.5 & 6: Click Here |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
ISRO SDSC SHAR Apprentice Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
