AFCAT 2027 Notificaiton
AFCAT 2027: जर तुम्हाला भारतीय हवाई दल मध्ये नोकरी करायची असेल तर ही संधी सोडू नका. कारण भारतीय हवाई दल मध्ये AFCAT Bharti 2027 ही विविध पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2026 (11:59 PM) आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे.
त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
ही भरती पहा: PMC Bharti 2026: पुणे महानगरपालिका मध्ये 4थी पास वर सफाई सेवक व इतर विविध पदांची भरती, पगार 65,000 पर्यंत
AFCAT 2027 Vacancy Details
पदांची माहिती:
| पदाचे नाव | एंट्री | ब्रांच | पद संख्या |
| कमीशंड ऑफिसर | AFCAT एंट्री | फ्लाइंग | — |
| ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | — | ||
| ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | — | ||
| NCC स्पेशल एंट्री | फ्लाइंग | 10% जागा | |
| GATE स्कोर एंट्री | ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | — | |
| Total | — |
Educational Qualification for AFCAT 2027
शैक्षणिक पात्रता: यामध्ये ब्रांच नुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
- AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- AFCAT एंट्री: ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
- AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
- NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
- GATE स्कोर एंट्री: (i) B.E/B.Tech (ii) GATE
पगार: 85,000 ते 1,35,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळू शकते. यामध्ये नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
AFCAT 2027 Age Limit
वयाची अट: 01 जानेवारी 2028 रोजी रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे
- ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे
ही अपडेट पहा : Van Vibhag Yavatmal Bharti 2026: पुसद वनविभाग, यवतमाळ मध्ये ड्रायवर व इतर पदांची भरती, पात्रता 8वी पास
How to Apply for AFCAT 2027
अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.
अर्ज शुल्क:
- AFCAT एंट्री: ₹550/- +GST
- NCC स्पेशल एंट्री/GATE स्कोर एंट्री: फी नाही.
AFCAT 2027 Important Dates
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026 (11:59 PM)
- परीक्षा: लवकरच कळवण्यात येईल.
AFCAT 2027 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज (12 नोव्हेंबर पासून) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
AFCAT Recruitment 2027 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
