Maharashtra Police Bharti 2025: 10,000 पदांच्या मेगा भरतील फेब्रुवारी पासून सुरवात! वाचा सविस्तर

Maharashtra Police Bharti 2025 Notification

Maharashtra Police Bharti 2025
Maharashtra Police Bharti 2025

पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra Police Bharti 2025 फेब्रुवारी मध्ये सुरू होणार आहे. गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 10,000 पदे भरण्यात येणार आहेत. आणि या पदभरतीला फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे.

त्यामुळे ज्या उमेदवारांचे गेल्या भरतीमद्धे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते त्यांना पुनः एकदा मोठी संधी आली आहे. त्यामुळे मित्रांनो जोराने तयारीला लगा आणि ही संधी सोडू नका. पुढे या भरतीबद्दलची माहिती दिली आहे टी काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीची कोणतीही नवीन अपडेट आली की सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आपल्या ग्रुप ला जॉइन व्हा!

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 बातमी

महाराष्ट्र राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात आता पुनः एकदा तब्बल 10,000 तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि या भरतीचा फायदा हा ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुणांना होणार आहे. जेणेकरून त्यांना पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल.

नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात महत्वाची बैठक झाली.

ही उपडते पहा : Hindustan Copper Limited Bharti 2025: हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये भरती!

या झालेल्या बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

राज्यात 10 हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले. Maharashtra Police Bharti 2025

Police Bharti 2025 10000 Vacancy

maharashtra police

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव : महाराष्ट्र पोलीस भरती 2025
  • नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र.
  • अर्ज पद्धती : ऑनलाइन अर्ज.

Maharashtra Police Bharti Vacancy 2025

  • एकूण पदांची संख्या : 10,000 पदे.
  • शैक्षणिक पात्रता : लवकरच उपलब्ध.
  • वेतन : लवकरच उपलब्ध.
  • अर्ज शुल्क : लवकरच उपलब्ध.
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातAvailable Soon
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Maharashtra Police Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :