PNB Bharti 2025: पंजाब नॅशनल बँकेत 350 पदांची भरती सुरू! करा त्वरित अर्ज

PNB Bharti 2025 Notification

PNB Bharti 2025

जर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर सध्या पंजाब नॅशनल बँक मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी PNB Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मार्च 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Mumbai Port Trust Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

PNB Recruitment 2025 In Marathi

भरतीचा विभाग : ही भरती पंजाब नॅशनल बँक मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

Konkan Mahakosh Bharti 2025: कोंकण विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती!

Post Office GDS Bharti 2025: डाक सेवक पदाच्या 21413 जागांची भरती!

Punjab National Bank Recruitment 2025

पदाचे नावग्रेड/स्केलपद संख्या
ऑफिसर-क्रेडिटJMGS-I250
ऑफिसर-इंडस्ट्रीJMGS-I75
मॅनेजर-ITMMGS-II05
सिनियर मॅनेजर-ITMMGS-III05
मॅनेजर-डेटा सायंटिस्टMMGS-II03
सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्टMMGS-III02
मॅनेजर-सायबर सिक्योरिटीMMGS-II05
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटीMMGS-III03

एकूण पदे : एकूण 350 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for PNB Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : CA/ICWA किंवा MBA / PG डिप्लोमा (Management)
  2. पद क्र.2 : 60% गुणांसह B.E./B.Tech. (Civil/ Electrical/ Mechanical/ Textile/ Mining/ Chemical/ Production/ Metallurgy/ Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Telecommunication/ Computer Science/ Information Technology)
  3. पद क्र.3 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA  (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA  (ii) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  5. पद क्र.5 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech. (Information Technology, Computer Science, Business and/ or Data Science)  (ii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech. (Information Technology, Computer Science, Business and/ or Data Science)  (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A.  (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A.  (ii) 05 वर्षे अनुभव

Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 38 वर्षे पर्यंत आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

PNB Bharti 2025 Salary

PNB Bharti 2025

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

PNB Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावर तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 1080/- रुपये.
  • SC/ ST/ PWD: 59/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. अर्ज कण्यासाठी तुम्हाला पत्ता पुढे मिळेल.

PNB Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा : एप्रिल/ मे 2025 मध्ये परीक्षा होणार आहे.

PNB Bharti 2025 Notification PDF
PNB Bharti 2025
PNB Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply For PNB Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला PNB Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

PNB Bank Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

24 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

PNB Bank Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

350 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

पंजाब नॅशनल बँक भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे लिंक लेखा मध्ये दिली आहे.

error: Content is protected !!