Best Mumbai Bharti 2025: मुंबई मध्ये बस चालक पदाच्या 350 जगासाठी भरती. असा करा अर्ज

Best Mumbai Bharti 2025

Best Mumbai Bharti 2025 Notification मित्रांनो तुम्ही देखील बस चालक ची नोकरी करू इच्छित आहेत का? तर बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन मध्ये ड्रायवर पदे भरण्यासाठी Best Mumbai Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यामध्ये तब्बल 350 चालक पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. जर तुम्ही BEST Bus Mumbai Bharti 2025 साठी … Read more

BAVMC Pune Bharti 2025: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन भरती!

BAVMC Pune Bharti 2025

BAVMC Pune Bharti 2025 Notification मित्रांनो भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध रिक्त पदे भरण्यासाठी BAVMC Pune Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. कारण या भरतीद्वारे उमेदवारांना पुण्यामध्ये नोकरी मिळणार आहे. जर तुम्ही BAVMC Pune Recruitment … Read more

ECHS Bharti 2025: मुंबई/ ठाणे व इतर विभागामध्ये नवीन भरती; पगार 16 ते 75 हजार

ECHS Bharti 2025

ECHS Bharti 2025 Notification मित्रांनो मुंबई, ठाणे व इतर विभागमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी ECHS Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. कारण या भरतीमद्धे उमेदवारांना 16 हजार ते 75 हजार रुपये पर्यन्त वेतन … Read more

BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 115 पदांची भरती. येथे करा अर्ज

BMC Bharti 2025

BMC Bharti 2025 Notification मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 115 रिक्त पदे भरण्यासाठी BMC Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. कारण यामध्ये आकर्षक वेतन मिळणार आहे. जर तुम्ही Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज … Read more

Van Sevak Bharti 2025: वन सेवक पदाच्या तब्बल 12000 पेक्षा जास्त पदांची भरती!

Van Sevak Bharti 2025

Maharashtra Van Sevak Bharti 2025 Update तुम्ही पण वन सेवक भरती ची वाट पाहत आहेत का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Maharashtra Van Sevak Bharti 2025 द्वारे लवकरच तब्बल 12,000 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. ह्या नवीन भरतीची लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून भरती प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे ही संधी … Read more

SJVN Bharti 2025: SJVN लिमिटेड मध्ये 114 पदासाठी भरती सुरू; आकर्षक पगार

SJVN Bharti 2025

SJVN Bharti 2025 Notification मित्रांनो तर सध्या SJVN लिमिटेड मध्ये अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी SJVN Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मे 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. कारण या भरतीमद्धे आकर्षक वेतन मिळणार आहे. जर तुम्ही सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार … Read more

CGST Customs Pune Bharti 2025: 10वी पास वर सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोनमध्ये भरती सुरू!

CGST Customs Pune Bharti 2025

CGST Customs Pune Bharti 2025 Notification तुम्ही पण 10वी पास आहेत का? तर सध्या सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे मध्ये अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी CGST Customs Pune Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जून 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. जर तुम्ही सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे … Read more

CRPF Bharti 2025: CRPF कॅम्पस नागपूर मध्ये 10वी पास वर भरती; असा करा अर्ज

CRPF Bharti 2025

CRPF Bharti 2025 Notification CRPF कॅम्पस नागपूर मध्ये अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी CRPF Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. जर तुम्ही सीआरपीएफ कॅम्पस नागपूर भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल … Read more

GMC Nanded Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड 10वी पास वर 86 पदांची भरती.

GMC Nanded Bharti 2025

GMC Nanded Bharti 2025 Notification तुम्हीही नोकरी शोधत आहेत का? तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी GMC Nanded Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. GMC Nanded Recruitment 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर … Read more

Bombay High Court Driver Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये वाहनचालक पदासाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

Bombay High Court Driver Bharti 2025

Bombay High Court Driver Bharti 2025 जर तुम्ही केवळ 10वी पास असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. मुंबई उच्च न्यायालय मध्ये वाहनचालक पदे भरण्यासाठी Bombay High Court Driver Bharti 2025 या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी 09 मे 2025 पर्यन्त अर्ज करता येणार आहे. त्यामुळे फक्त काही दिवसांचा कालावधी बाकी … Read more