Best Mumbai Bharti 2025 Notification

मित्रांनो तुम्ही देखील बस चालक ची नोकरी करू इच्छित आहेत का? तर बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन मध्ये ड्रायवर पदे भरण्यासाठी Best Mumbai Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यामध्ये तब्बल 350 चालक पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे.
जर तुम्ही BEST Bus Mumbai Bharti 2025 साठी उत्सुक असाल तर भरतीची अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
BEST Mumbai Bharti 2025 Notification
भरतीचे नाव : BEST, मुंबई (बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट, मुंबई) भरती 2025.
विभाग : ही भरती मुंबई सेंट्रल, देवनार, घाटकोपर, मुलुंड, आणिक, मागाठाणे, गोराई. या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना ट्रान्सपोर्ट अंतर्गत नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
BAVMC Pune Bharti 2025: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन भरती!
BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 115 पदांची भरती. येथे करा अर्ज
Best Bus Driver Mumbai Bharti 2025
पदाचे नाव : बस चालक ही पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
एकूण पदे : एकूण 350 बस चालक पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for BEST Job in Mumbai 2025
पात्रता तपशील :
- Must have Heavy Vehicle Driving License and two years of experience
- Regional Transport Authority (RTO) Public Service Vehicle Driving Badge (PSV Badge) Required.
ऊंची :
- Height: 158 to 180 cm.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 60 पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Salary Details
वेतन/ मानधन : दरमहा रुपये 20,851/- (मूळ वेतन + महागाई भत्ता घरभाडेभत्ता).
BEST Mumbai Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ईमेल द्वारे) व ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 एप्रिल 2025 अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
BEST Mumbai Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2025 पासून होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. कारण अर्जाची शेवटची तारीख दिलेली नाही.
निवड प्रक्रिया : टेस्ट आणि मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संपर्क: ९६१९३१२६५६, ९८६९८२६२०१, ९९६७८३९१३१, ९३२४७५६५९२.
Bus Driver Bharti Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे व ड्रायविंग टेस्ट द्वारे करण्यात येणार आहे.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्वाच्या योजनांचे अशाच अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!