HSC Result 2025 Maharashtra Board

मित्रांनो तुम्ही देखील 12वी ची परीक्षा दिली आहे का? आणि HSC Result 2025 Maharashtra Board च्या निकालाची वाट पाहत आहेत का? तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आणि 12वी बोर्ड चा निकल आज दुपारी 1 वाजता (HSC Result 2025) जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी वेबसाइट लिंक खाली दिली आहे.
MSBSHSE HSC Result 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इ. 12 वी परीक्षेचा निकाल ०५ मे, 2025 रोजी दुपारी 01:00 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर पाहता येतील. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे. तसेच, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत संधी उपलब्ध आहेत. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
Maharashtra Board 12th Result Check Online
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे. पुढे तुम्हाला तुमचा निकाल पाहण्यासाठी वेबसाइट दिल्या आहेत. त्यावरून तुम्ही तुमचा (HSC Result 2025 Maharashtra Board) निकाल चेक करू शकता.
💻 टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
🌐 वेबसाइट 1 | येथे क्लिक करा |
🌐 वेबसाइट 2 | येथे क्लिक करा |
🌐 वेबसाइट 3 | येथे क्लिक करा |
🌐 वेबसाइट 4 | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Maharashtra Board 12th Result 2025 ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांना शेअर करा ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. आणि महाराष्ट्र तसेच देशातील अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी नोकरी मार्ग ला भेट देत जा.
FAQ:
HSC Result 2025 Maharashtra कसा चेक करायचा आहे?
या भरतीचा निकाल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे त्यासाठी लिंक वरती दिली आहे.