Bank of Baroda Peon Bharti 2025 Notification

जर तुम्ही केवळ 10वी पास असाल तर बँक ऑफ बडोदा मध्ये 500 शिपाई पदे भरण्यासाठी Bank of Baroda Peon Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 आहे त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये आकर्षक पगार मिळणार आहे.
जर तुम्ही Bank of Baroda Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती , वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे ती काळजीपुर्वक वाचा .
Bank of Baroda Peon Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना चांगल्या पगाराची संधी निर्माण झाली आहे .
नोकरीचे ठिकाण : नोकरी चे ठिकाण हे पूर्ण भारत असणार आहे .
Bank of Baroda Peon Vacancy 2025
पदांचा सविस्तर तपशील : या पुढील पदे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
ऑफिस असिस्टंट (शिपाई) | 500 पदे. |
एकूण पदे : 500 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.
महत्वाच्या अपडेट :
ICDS Bharti 2025: एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती; आकर्षक पगार
Best Mumbai Bharti 2025: मुंबई मध्ये बस चालक पदाच्या 350 जगासाठी भरती. असा करा अर्ज
Educational Qualification for Bank of Baroda Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे 10वी पास उमेदवारांना ही खूप मोठी संधी आहे.

Age limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 26 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Bank of Baroda Peon Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 मे 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
Bank of Baroda Peon Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. लिंक खाली दिली आहे पहा.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 600/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ महिला: 100/- रुपये.
Bank of Baroda Peon Bharti 2025 Selection Process
निवड : पुढील पद्धतीने उमेदवार निवडण्यात येणार आहेत.
1. कॉम्प्युटर आधारित परीक्षा (Computer Based Test).
2. कागदपत्रांची पडताळणी (Document Verification).
3. वैद्यकीय तपासणी (Medical Examination).
Bank of Baroda Peon Bharti 2025 Notification PDF

आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
आनलाईन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करूं इच्छित आहेत जेणे करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या वेबसाइट ला रोज भेट देत जा .
ही महत्वाची अपडेट पहा :
Thank You!