Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये 270 पदासाठी भरती!

Indian Navy SSC Officer Bharti 2025 Notification

indian navy

तुम्हालाही नोकरी करायची आहे का? तर सध्या भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 270 रिक्त जागा भरण्यासाठी Indian Navy SSC Officer Bharti 2025 या भरतीद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे.

पुढे तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भारतीय नौदल भरती 2025

भरतीचे नाव : भारतीय नौदल एसएससी ऑफिसर भरती 2025

भरतीचा प्रकार : उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

ही अपडेट पहा : Hindustan Copper Limited Bharti 2025: हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये भरती!

पदांची माहिती/ Indian Navy SSC Officer Vacancy

पदांची सविस्तर माहिती : या भरीमधील रिक्त पदांची माहिती पुढे दिली आहे.

पदांचे नावपदांची संख्या
SSC ऑफिसर270 पदे.

एकूण पदे : 270 पदे भरण्यात येणार आहेत.

महत्वाच्या अपडेट :

Maharashtra Police Bharti 2025: 10,000 पदांच्या मेगा भरतील फेब्रुवारी पासून सुरवात! वाचा सविस्तर

DBSKKV Ratnagiri Bharti 2025: डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ मध्ये भरती!

Educational Qualification Indian Navy SSC Officer Bharti 2025

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) : शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे.

  1. एक्झिक्युटिव ब्रांच : या पदासाठी अर्ज करण्यासाठी 60% गुणांसह BE/ B.Tech किंवा B.Sc/ B.Com/ B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT) असणे आवश्यक आहे. असेच उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत.
  2. एज्युकेशन ब्रांच : यामधील पदासाठी प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/ Operational Research/ Physics/ Applied Physics/ Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/ B.Tech. केलेले असणे आवश्यक आहे.
  3. टेक्निकल ब्रांच : यामधील पदासाठी 60% गुणांसह BE/ B.Tech. असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

वेतन/ Indian Navy SSC Officer Salary Per Month

पगार : उमेदवारांना पगार हा पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेल पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005/ 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005 चा असणे आवसीक आहे. (वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात नक्की पहा.)

Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय

अर्ज प्रक्रिया/ Application Process

indian navy
  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. अधिकृत जाहिरात आणि संबंधित सूचना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. अर्ज करण्यासाठी तुम्हाला थेट लिंक पुढे दिली आहे.

अर्जाची शेवटची तारीख/ Indian Navy SSC Officer Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची शेवटची : 20 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क : नाही.

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल. (त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल)

Indian Navy SSC Officer Bharti 2025 Notification PDF

Indian Navy SSC Officer Bharti 2025
Indian Navy SSC Officer Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Navy SSC Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :