ISRO SDSC SHAR Bharti 2026: सतीश धवन स्पेस सेंटर येथे ड्रायवर, MTS व इतर जागांसाठी भरती. पात्रता 10वी पास

ISRO SDSC SHAR Bharti 2026 Notification

ISRO SDSC SHAR Bharti 2026: मित्रांनो सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये ड्रायवर, MTS व इतर पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2026 पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे.

त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

Satish Dhawan Space Centre or Sriharikota Range is a rocket launch centre operated by Indian Space Research Organisation. It is located in Sriharikota in Andhra Pradesh. Satish Dhawan Space Centre SHAR (ISRO) ISRO SDSC SHAR Recruitment 2026.

ही भरती पहा: Income Tax Department Recruitment 2026: Apply Online for 119 Posts

ISRO SDSC SHAR Bharti 2026 Important Dates

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2026
  • परीक्षा: नमूद नाही.

ISRO SDSC SHAR Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निकल असिस्टंट14
2सायंटिफिक असिस्टंट03
3लायब्ररी असिस्टंट ‘A’03
4नर्स ‘B’03
5टेक्निशियन ‘B’,43
6ड्राफ्ट्समन ‘B’01
7फायरमन ‘A’02
8लाइट व्हेईकल ड्रायव्हर05
9हेवी व्हेईकल ड्रायव्हर07
10मल्टी-टास्किंग स्टाफ16
Total97

एकूण पदे: 97 पदे भरण्यात येणार आहेत.

ISRO SDSC SHAR Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now
  1. पद क्र.1: प्रथम श्रेणी डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन/ सिव्हिल इंजिनिअरिंग)
  2. पद क्र.2: प्रथम श्रेणी B.Sc. (फिजिक्स + मॅथ्स & केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी BFA (फोटोग्राफी) / व्हिज्युअल आर्ट्स (सिनेमॅटोग्राफी)
  3. पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
  4. पद क्र.4: प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [इलेक्ट्रिशियन/ केमिकल/ अटेंडंट ऑपरेटर (केमिकल)/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल)/ मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल)/ फिटर/ टर्नर/ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट/ रेफ्रिजरेशन अ‍ॅण्ड एअर कंडिशनिंग/ फोटोग्राफी/ डिजिटल फोटोग्राफी/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ बॉयलर अटेंडंट]
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक तंदुरुस्ती असणे आवश्यक.
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) हलके वाहन चालविण्याचा 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

ही भरती पहा: DSSSB Dak Peon Recruitment 2026: 142 Posts, 10th Pass Apply Online

ISRO SDSC SHAR Bharti 2026 Salary Per Month

पगार: ₹19,900 पासून 1,42,000 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

वयाची अट : 09 नोव्हेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

  1. पद क्र.1 ते 6, 8 & 9: 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र.7 & 10: 18 ते 25 वर्षे

वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ISRO SDSC SHAR Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क: [SC/ST/ExSM/PWD/महिला: पूर्ण शुल्क परतावा]

  • पद क्र.5 ते 10: GEN/OBC: ₹500/- (लेखी परीक्षेनंतर GEN/OBCसाठी ₹400 रुपयांचा परतावा).
  • पद क्र.1 ते 4: GEN/OBC: ₹750/- (लेखी परीक्षेनंतर GEN/OBCसाठी ₹500 रुपयांचा परतावा)

नोकरीचे ठिकाण: आंध्रप्रदेश

ISRO SDSC SHAR Bharti 2026 Important Links

ISRO SDSC SHAR Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातClick Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
ISRO SDSC SHAR Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :