Lekha Koshagar Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग मध्ये भरती | करा त्वरित अर्ज

Lekha Koshagar Vibhag Bharti 2025 Notification

maharashtra government

मित्रांनो महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग मध्ये 131 पदे भरण्यासाठी Lekha Koshagar Vibhag Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र मधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Maharashtra Lekha Koshagar Vibhag Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग भरती 2025

भरतीचे नाव : महाराष्ट्र लेखा व कोषागारे विभाग भरती 2025.

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र लेखा व कोषागारे विभाग अंतर्गत होत आहे.

पदाचे नाव : विविध पद भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, व चंद्रपूर असणार आहे.

ही अपडेट पहा : छत्रपती संभाजीनगर पोलीस विभाग मध्ये नवीन भरती | पगार – 25 ते 35 हजार रुपये

Mahakosh Vibhag Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे कनिष्ठ लेखापाल गट – क हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ लेखापाल गट – क131 पदे.

Educational Qualification For Lekha Koshagar Vibhag Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखापाल गट – कया भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Marathi typing 30 wpm or English typing 40 wpm.

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 29200 – 92300/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Age Limit

वयोमर्यादा : 19 ते 43 वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयांमद्धे सूट :

  • Reserved Category/ EWS/ Orphans: 05 Years Relaxation

तुमचे वय मोजा 👇

Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय
maharashtra government

Lekha Koshagar Vibhag Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन करता येणार आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क :

Lekha Koshagar Vibhag Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Lekha Koshagar Vibhag Bharti 2025 Notification PDF

Online apply
Lekha Koshagar Vibhag Bharti 2025
Lekha Koshagar Vibhag Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात 1येथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात 2येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्ज 1येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्ज 2येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

महाराष्ट्र लेखा व कोषागारे विभाग भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

काही महत्वाचे प्रश्न :

महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now