Nashik Mahanagar Palika Bharti 2025: नाशिक मानगरपालिक मध्ये 761 पदांची भरती | पहा सविस्तर

Nashik Mahanagar Palika Bharti 2025 Notification Out

Nashik Mahanagarpalika

नागपूर महानगरपालिका मध्ये विविध पद भरण्यासाठी Nashik Mahanagar Palika Bharti 2025 ह्या भरतीबद्दलची जाहिरात वर्तमान पत्रामद्धे प्रशिद्द झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या 761 पदांच्या भरतीसाठी बराच पाठपुरावा केल्यानंतर आता त्यांना मान्यता मिळण्याची चिन्ह दिसून येत आहे. ते पदे भरणे बाबत मुख्य सचिव सुजाता स्वामी यांच्याकडे पालिकेने परत्सा मांडल्यानंतर त्यांनी मौखिक मान्यता देत लवकरच पुढची प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले आहे.

वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

नाशिक महानगर पालिका भरती 2025

भरतीचे नाव : नाशिक महानगरपालिका भरती 2025.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा विभाग : ही भरती नाशिक महानगरपालिका अंतर्गत होत आहे.

पदाचे नाव : विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे नाशिक असणार आहे.

पदांचा सविस्तर तपशील : अग्निशमन व आरोग्य 621 व अभियांत्रिकी विभागात 140 असे एकूण 761 पदे रिक्त आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.

वयोमार्यादा : वयोमर्यादा पदानुसार बघितली जाणार आहे.

तुमचे वय मोजा 👇

Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय

वेतन तपशील : यामध्ये नियुक्त झालेल्या उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज पद्धत : अर्ज पद्धती ऑनलाइन व ऑफलाइन अशी कोणत्याही पद्धतीने असू शकते.

अर्ज शुल्क :

Nashik Mahanagarpalika Recruitment 2025

Nashik Mahanagarpalika

नाशिक महानगरपालिका भरती 2025 ची सविस्तर माहिती

Nashik Mahanagar Palika Bharti 2025 या भरती मध्ये अग्निशमन व आरोग्य 621 व अभियांत्रिकी विभागात 140 असे एकूण 761 पदे रिक्त आहेत ते पदे भरायचे आहेत 2016 कर्मचाऱ्याचा आकृतीबंध मंजूर होणार आहे क वर्ग पालिकेची ब वर्गात पदोन्नती झाली असली तरी अद्याप आकृतीबंध मंजूर नाही 2017 मध्ये पालिकेने 14944 पदाच्या आकृतीबंध शासनाला सादर केला होता.

शासनाने नवा आकृतीबंध सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या त्यानुसार 9016 पदांच्या सुधारित आकृतीबंध मार्च 2024 रोजी शासनाकडे पाठवण्यात आला आहे हा आकृतीबंध भरण्यासंदर्भात देखील मागणी करण्यात आलेली आहे सध्या आस्थापना खर्च 35% च्या आत असण्याबाबतच्या प्रमुख अडचण आहे.

महत्वाचे : मित्रांनो या भरतीबद्दल नवीन अपडेट आली की तुम्हाला आपल्या ग्रुप मध्ये सर्वात अघोदर मिळेल त्यामुळे आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन करा.

Nashik Mahanagar Palika Bharti 2025 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ अधिक माहितीयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Nashik Mahanagar Palika Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.

काही महत्वाचे प्रश्न :

नाशिक महानगरपालिका भरती 2025 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

Nashik Mahanagar Palika Bharti 2025 या भरतीमद्धे एकूण 761 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण होणार आहे.