NTPC Bharti 2025 Notification

मित्रांनो नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लि. मध्ये विविध पदांसाठी NTPC Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
NTPC Bharti 2025
भरतीचा विभाग : ही भरती नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लि. मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत तब्बल 148 जागांसाठी भरती!
CISF Sports Quota Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती!
नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड भरती 2025
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
असिस्टंट केमिस्ट ट्रेनी | 30 |
एकूण पदे : 30 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for NTPC Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.Sc (Chemistry) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] असणे आवश्यक आहे.
Age Limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 31 मे 2025 रोजी, 18 ते 27 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे जर तुमच्या कोणत्याही मित्राकडे वरील पात्रता असेल त्यांना ही माहिती पाठवा.
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
NTPC Bharti 2025 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
NTPC Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- जनरल/ ओबीसी/ EWS : 300/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख.
निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.
NTPC Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
ऑनलाइन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply For NTPC Recruitment 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावरून थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!