RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6180 पदांची भरती.

Last Date: 28 जुलै 2025

RRB Technician Bharti 2025 Notification

Indian Railway

भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदांच्या तब्बल 6000+ जागेसाठी RRB Technician Bharti 2025 ही मेगा भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे. यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण व इतर पात्रता धारक असणे आवश्यक आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

तुम्ही RRB Technician Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025

भरतीचे नाव : भारतीय रेल्वे ‘टेक्निशियन’ भरती 2025.

विभाग : ही भरती भारतीय रेल्वे अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहा :

RRB Technician Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे ग्रुप ड मधील पद भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपद संख्या
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल180
टेक्निशियन ग्रेड III6000

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 6180 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

RRB Technician Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
टेक्निशियन ग्रेड IIIपद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)] असणे आवश्यक.

RRB Technician Bharti 2025 Age Limit

वयोमार्यादा : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

RRB Technician Bharti 2025 Salary

मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

ही महत्वाची अपडेट पहा : Post Office Bharti 2025: भारतीय डाक विभाग मध्ये भरती | पात्रता – 10वी पास | पगार – 19,900

RRB Technician Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरुवात : 28 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क प्रवर्गा नुसार वेगवेगळा आहे त्याची माहिती पुढे दिली आहे ती पहा.

  • General/ OBC/EWS: 500/- रुपये अर्ज शुल्क आहे.
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये अर्ज शुल्क आहे.

RRB Technician Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

परीक्षा (CBT) : नंतर कळविण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला त्याची अपडेट लगेच मिळेल.

RRB Technician Recruitment 2025 in Marathi

Indian Railway

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही साठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

RRB Technician Bharti 2025 Notification PDF

RRB Technician Bharti 2025 - भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6180 पदांची भरती
💻 सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📜 शॉर्ट नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातAvailable Soon
🖥️ Online अर्ज (28 जून पासून)येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Railway Technician Bharti 2025

टीप :

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

error: Content is protected !!