SBI PO Recruitment 2025 in Marathi
मित्रांनो सध्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 541 जागा भरण्यासाठी SBI PO Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जुलै 2025 आहे.
जर तुम्ही SBI PO Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.
SBI PO Bharti 2025 Notification
भरतीचे नाव | भारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती 2025 |
वयोमार्यादा | 21 ते 30 वर्षे. |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14 जुलै 2025 |
हेही वाचा :
Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)
SBI PO Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
- प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
एकूण पदे : एकूण 541 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
SBI PO Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवाराला 48,480/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SBI PO Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
SBI PO Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क :
- General/EWS/OBC: 750/- रुपये.
- SC/ST/PWD: फी नाही.
SBI PO Notification PDF
💻 आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | जाहिरात PDF |
💻 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 नवीन अपडेट साठी चॅनल | Telegram |
📜 सर्व भरती अपडेट्स | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी नोकरी मार्ग ला रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :