Income Tax Bharti 2026: आयकर विभाग मध्ये MTS, स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंटच्या 119 पदांसाठी भरती, पगार 81,100 पर्यंत

Income Tax Bharti 2026

Income Tax Bharti 2026 Notification Income Tax Bharti 2026: मित्रांनो आयकर विभाग दिल्ली मध्ये 119 पदांची जाहिरात प्रकाशित झाली आहे. यामध्ये MTS, स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टेंट पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि इतर अपडेट साठी आपला व्हाटसप्प व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. … Read more