PMPML Bharti 2025: पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ मध्ये नवीन भरती.

PMPML Bharti 2025 Notification

pune mahanagar parivahan mahamandal

मित्रांनो पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ मध्ये वाहन चालक चे रिक्त पदे भरण्यासाठी PMPML Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.

Pune Mahanagarpalika Parivahan Mahamandal Bharti 2025

भरतीचा विभाग : ही भरती पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ मध्ये होत आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)

PMPML Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

  • कंत्राटी वाहन चालक.

एकूण पदे : आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for PMPML Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी, 12वी पास आणि त्याकडे Driving Licence आवश्यक आहे.

PMPML Bharti 2025 Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

आवश्यक वयोमार्यादा :

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

PMPML Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : Contact 7447795958/ 9145001734/ 9168002179 (या कॉनटॅक्ट वर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता.)

आवश्यक कागदपत्रे व झेरॉक्स: (१) आधार कार्ड झेरॉक्स (२) पॅन कार्ड झेरॉक्स (३) ड्रायव्हींग लायसन्स झेरॉक्स (४) बॅच क्रमांक (५) शाळा सोडल्याचा दाखला (६) पासपोर्ट आकाराचे ४ फोटो (७) SSC/HSC प्रमाणपत्र (८) अॅड्रेस पुरावा (९) रहिवासी दाखला (१०) ट्रेनिंग सर्टिफिकेट (११) पोलिस चारित्र पडताळणी दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन) (१२) वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट इत्यादि कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक.

pune mahanagar parivahan mahamandal

PMPML Bharti 2025 Apply Last Date

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे.

मुलाखतीचा पत्ता : श्री बालाजी रोडलाइन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे ४११०२८.

PMPML Bharti 2025 Notification PDF

PMPML Bharti 2025
PMPML Bharti 2025
💻 आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी नोकरी मार्ग ला रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

error: Content is protected !!