SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती.

SBI PO Recruitment 2025 in Marathi

मित्रांनो सध्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 541 जागा भरण्यासाठी SBI PO Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जुलै 2025 आहे.

जर तुम्ही SBI PO Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.

SBI PO Bharti 2025 Notification

भरतीचे नावभारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती 2025
वयोमार्यादा21 ते 30 वर्षे.
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख14 जुलै 2025

हेही वाचा :

Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)

SBI PO Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

  • प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

एकूण पदे : एकूण 541 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

SBI PO Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला 48,480/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

आवश्यक वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

SBI PO Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

SBI PO Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • General/EWS/OBC: 750/- रुपये.
  • SC/ST/PWD: फी नाही.

SBI PO Notification PDF

💻 आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातजाहिरात PDF
💻 ऑनलाइन अर्जApply Online
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 नवीन अपडेट साठी चॅनलTelegram
 WhatsApp
📜 सर्व भरती अपडेट्सयेथे क्लिक करा

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी नोकरी मार्ग ला रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :