Oil India Limited Bharti 2026: ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती, 60,000 पगार

Oil India Limited Bharti 2026 Notification

Oil India Limited Bharti 2026: ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2026 पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Oil India Limited Bharti 2026 Apply Last Date

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2026 (11:00 AM)
  • परीक्षा दिनांक: 28 डिसेंबर 2026

ही भरती पहा: ISRO SDSC SHAR Bharti 2026: सतीश धवन स्पेस सेंटर येथे ड्रायवर, MTS व इतर जागांसाठी भरती. पात्रता 10वी पास

Oil India Limited Bharti 2026 Important Links

लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती

Oil India Limited Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now
पद क्र.पदांचे नावजागा
1सुपरिंटेंडिंग रिसर्च सायंटिस्ट / Superintending Research Scientist05
2सिनियर ऑफिसर (मेकॅनिकल) / Senior Officer (Mechanical)14
3सिनियर ऑफिसर (पेट्रोलियम) / Senior Officer (Petroleum)04
4सिनियर अकाउंट्स ऑफिसर / सिनियर इंटरनल ऑडिटर / Senior Accounts Officer / Senior Internal Auditor06
5हिंदी ऑफिसर (ऑफिशियल लँग्वेज) / Hindi Officer (Official Language)02
6कॉन्फिडेन्शियल सेक्रेटरी / Confidential Secretary01

एकूण पदे: 32 पदे भरण्यात येणार आहेत.

Oil India Limited Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.शैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
11) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी
2) Ph.D. (केमिस्ट्री, जिओलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग किंवा पेट्रोलियम इंजिनिअरिंग).  3) 04 वर्षे अनुभव
18 ते 37 वर्षे
265% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी18 ते 27 वर्षे
360% गुणांसह पेट्रोलियम इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी18 ते 29 वर्षे
4ICAI किंवा ICMAI चे असोसिएट सदस्य18 ते 29 वर्षे
5हिन्दी विषयात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव18 ते 29 वर्षे
61) पदवी तसेच निर्दिष्ट सचिवीय / कार्यालय व्यवस्थापन डिप्लोमा किंवा समतुल्य
2) संगणक ज्ञान  3) 02 वर्षे अनुभव
18 ते 37 वर्षे

पगार: नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

वयाची अट : 14 नोव्हेंबर 2026 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही भरती पहा: RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1250 जागांसाठी मेगा भरती, पगार 35,000 पासून

Oil India Limited Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क: GEN/OBC: 500/- रुपये [SC/ST/EWS/PWD/ExSM : शुल्क नाही]

नोकरीचे ठिकाण: आसाम

Oil India Limited Bharti 2026
Oil India Limited Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :