MPSC Group C Bharti 2026: MPSC गट-क पदांची मेगा भरती! 16,717 जागा, पात्रता ग्रॅज्युएशन/डिप्लोमा पास

MPSC Group C Bharti 2026 Notification

MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये 5,707 वरुण जागा वाढवून एकूण 16,717 जागांची मेगा भरती होणार आहे. आणि यासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल, इंजिनिअरिंग/डिप्लोमा केलेला असेल, नर्सिंग, कृषी, पशुवैद्यक किंवा ITI बॅकग्राउंड असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2026 आहे.

त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

ही भरती पहा: PMC Bharti 2026: पुणे महानगरपालिका मध्ये 4थी पास वर सफाई सेवक व इतर विविध पदांची भरती, पगार 65,000 पर्यंत

MPSC Group C Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती:

क्र.विभागपदाचे नावजागा
1उद्योग, ऊर्जा व कामगार विभागउद्योग निरीक्षक9
2वित्त विभागतांत्रिक सहायक3
3वित्त विभागकर सहायक282
4गृह विभागसहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क461
5विविध विभागलिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)3,966
6महसूल व वन विभागग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)1,840
7विविध विभागवरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क196
8अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागसहायक अधीक्षक, गट-क11
9कृषि, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागसहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क254
10कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागकनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारी32
11कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागकनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी58
12आदिवासी विकास विभागआदिवासी विकास निरीक्षक47
13नियोजन विभागअन्वेषक42
14सामान्य प्रशासन विभागदूरध्वनीचालक1
15अन्न, नागरी व पुरवठा विभागपुरवठा निरीक्षक214
16आदिवासी विकास विभागउपलेखापाल/मुख्य लिपिक3
17सार्वजनिक बांधकाम विभागसहायक भांडारपाल6
18कृषि, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागपशुधन पर्यवेक्षक322
19सार्वजनिक बांधकाम विभागस्थापत्य अभियांत्रिकी सहायक934
20कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागगणित व चित्रकला निदेशक241
21कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागसहायक भांडारपाल182
22कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागभांडारपाल9
23कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागशिल्प निदेशक1,388
24वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागअधिपरिचारिका3,911
25पाणी पुरवठा व स्वच्छता विभागकनिष्ठ रसायनी153
26कृषि, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागसहायक कृषी अधिकारी1,203
27जलसंपदा विभागस्थापत्य अभियांत्रिकी सहायक949
एकूण जागा16,717

एकूण पदे: एकूण 16,717पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for MPSC Group C Bharti 2026

शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now
क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1तांत्रिक सहायक, गट-कमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
2कर सहायक, गट-कपदवी + टंकलेखन अर्हता
3लिपिक-टंकलेखक, गट-कपदवी + टंकलेखन अर्हता
4ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-ककोणत्याही शाखेची पदवी
5सहायक अधीक्षक, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगकोणत्याही शाखेची पदवी
6विविध विभागातील वरिष्ठ लिपिक, गट-ककोणत्याही शाखेची पदवी
7कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारीकोणत्याही शाखेची पदवी
8कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
9उपलेखापाल/मुख्य लिपिक, आदिवासी विकास विभागकोणत्याही शाखेची पदवी
10आदिवासी विकास निरीक्षककोणत्याही शाखेची पदवी
11अन्वेषक, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबईकोणत्याही शाखेची पदवी
12दूरध्वनीचालक, मा. राज्यपालांचे सचिव कार्यालय, मुंबईकोणत्याही शाखेची पदवी
13पुरवठा निरीक्षककोणत्याही शाखेची पदवी
14सहायक भांडारपाल, सार्वजनिक बांधकाम विभागकोणत्याही शाखेची पदवी
15कनिष्ठ रसायनी, गट-करसायनशास्त्र किंवा कृषी रसायनशास्त्र पदवी
16सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारीB.F.Sc. (किमान द्वितीय श्रेणी)

डिप्लोमा/ इंजिनिअरिंग/ तांत्रिक पात्रता असलेली पदे

क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
17उद्योग निरीक्षक, गट-कअभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदविका (स्थापत्य, वास्तुविद्या, नगररचना वगळून) किंवा विज्ञान पदवी
18सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)10वी + Automobile/Mechanical डिप्लोमा किंवा पदवी (सविस्तर खाली)
19स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सार्वजनिक बांधकाम विभागस्थापत्य अभियांत्रिकी पदवी/पदविका
20स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जलसंपदा विभागस्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी
21गणित तथा चित्रकला निदेशक, गट-कयांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवी
22सहायक भांडारपालअभियांत्रिकी (कोणतीही शाखा) पदविका किंवा पदवी
23भांडारपालअभियांत्रिकी (कोणतीही शाखा) पदविका किंवा पदवी
24शिल्पनिदेशक, गट-कNAC किंवा NTC + CITS किंवा यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा/पदवी

नर्सिंग, कृषी आणि पशुसंवर्धन पदे शैक्षणिक पात्रता

क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
25अधिपरिचारिकाGNM डिप्लोमा किंवा B.Sc. Nursing किंवा Post Basic B.Sc. Nursing + नोंदणी
26सहाय्यक कृषी अधिकारीकृषी पदविका किंवा कृषी पदवी किंवा उच्च अर्हता
27पशुधन पर्यवेक्षक, गट-कपशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन 2 वर्षांची पदविका किंवा पशुवैद्यकशास्त्र पदवी

पगार: या भरतीतील सर्व पदे महाराष्ट्र शासनाच्या गट-क सेवेतील आहेत. प्रत्येक पदासाठी मासिक वेतन वेगवेगळे त्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

MPSC Group C Bharti 2026 Age Limit

वयाची अट: सामान्य प्रशासन विभागाच्या 05 नोव्हेंबर 2026 च्या शासन निर्णयानुसार शासकीय सेवेतील प्रवेशासाठी असलेल्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत देण्यात आली आहे. ही सवलत MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 साठी सुद्धा लागू आहे. म्हणजेच याचा अर्थ, जे उमेदवार फक्त काही महिन्यांनी वयोमर्यादेच्या बाहेर गेले होते, त्यांना आता पुन्हा संधी मिळू शकते.

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
सर्व प्रवर्गकमाल वयोमर्यादेत +1 वर्ष (नवीन GR)
मागास प्रवर्ग / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिकशासन नियमानुसार अतिरिक्त सवलत

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही अपडेट पहा : Van Vibhag Yavatmal Bharti 2026: पुसद वनविभाग, यवतमाळ मध्ये ड्रायवर व इतर पदांची भरती, पात्रता 8वी पास

How to Apply for MPSC Group C Bharti 2026

अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.

अर्ज शुल्क: दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण: पूर्ण महाराष्ट्र.

MPSC Group C Bharti 2026 Important Dates

  • अर्ज सुरू होण्याची तारीख (नवीन अर्ज / विकल्प): 13 नोव्हेंबर 2026
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2026
  • पूर्व परीक्षा तारीख: 24 जानेवारी 2027
  • परीक्षा पद्धत: Offline (OMR)

MPSC Group C Bharti 2026 Important Links

ISRO SDSC SHAR Apprentice Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
प्रसिद्धिपत्रक PDFयेथे क्लिक करा
परीक्षा योजना शुद्धिपत्रक PDFClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
MPSC Group C Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :