MPSC Group C Bharti 2026: MPSC गट-क पदांची मेगा भरती! 16,717 जागा, पात्रता ग्रॅज्युएशन/डिप्लोमा पास
MPSC Group C Bharti 2026 Notification MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये 5,707 वरुण जागा वाढवून एकूण 16,717 जागांची मेगा भरती होणार आहे. आणि यासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल, इंजिनिअरिंग/डिप्लोमा केलेला असेल, नर्सिंग, कृषी, पशुवैद्यक किंवा ITI बॅकग्राउंड असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज … Read more