NLC India GET Bharti 2026: NLC इंडिया लिमिटेड मध्ये 143 जागांसाठी भरती

NLC India GET Bharti 2026 Notification

NLC India GET Bharti 2026: NLC इंडिया लिमिटेड मध्ये 143 पदांसाठी नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2026 (05:00 PM) आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

ही भरती पहा: RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1250 जागांसाठी मेगा भरती, पगार 35,000 पासून

NLC India GET Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now
पद क्र.पदाचे नावशाखापद संख्या
1पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)मेकॅनिकल66
इलेक्ट्रिकल44
सिव्हिल23
मायनिंग10
Total 143

एकूण पदे: 143 पदे भरण्यात येणार आहेत.

NLC India GET Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता: यासाठी उमेदवार 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी [SC/ST: 50% गुण] (ii) GATE 2025

ही भरती पहा: MPSC Group C Bharti 2026: MPSC गट-क पदांची मेगा भरती! 16,717 जागा, पात्रता ग्रॅज्युएशन/डिप्लोमा पास

NLC India GET Bharti 2026 Salary Per Month

पगार: यामध्ये नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

वयाची अट : 01 नोव्हेंबर 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

NLC India GET Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क: General/OBC/EWS: ₹854/- [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

NLC India GET Bharti 2026 Apply Last Date

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2026 (05:00 PM)

Goa Shipyard Bharti 2026 Important Links

NLC India GET Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातClick Here
Online अर्ज (13 नोव्हेंबर पासून)Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
NLC India GET Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :