ASRB ICAR Bharti 2026: भारतीय कृषी संशोधन परिषदेत 1,393 जागांसाठी भरती

ASRB ICAR Bharti 2026 Notificaiton

ASRB ICAR Bharti 2026: जर तुम्हाला केंद्र शासनाची नोकरी हवी असेल तर सध्या भारतीय कृषी संशोधन परिषदेत 1393 पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2026 (11:59 PM) आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे.

त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

ही भरती पहा: PMC Bharti 2026: पुणे महानगरपालिका मध्ये 4थी पास वर सफाई सेवक व इतर विविध पदांची भरती, पगार 65,000 पर्यंत

ASRB ICAR Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निकल असिस्टंट (T-3)1,254
2सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4)139
Total1,393

एकूण पदे: एकूण 1393 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता: पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now
  1. पद क्र.1: कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार).
  2. पद क्र.2: कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार).

पगार: ₹29,200 to ₹92,300 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

ASRB ICAR Bharti 2026 Age Limit

वयाची अट: 17 डिसेंबर 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही अपडेट पहा : Van Vibhag Yavatmal Bharti 2026: पुसद वनविभाग, यवतमाळ मध्ये ड्रायवर व इतर पदांची भरती, पात्रता 8वी पास

How to Apply for ASRB ICAR Bharti 2026

अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.

अर्ज शुल्क:

  • GEN: ₹300/-
  • OBC/EWS:₹300/-
  • SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

ASRB ICAR Bharti 2026 Important Dates

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026 (11:59 PM)
  • अर्ज दुरुस्ती: 18 ते 20 डिसेंबर 2026
  • पूर्व परीक्षा: जानेवारी 2027

ASRB ICAR Bharti 2026 Important Links

ASRB ICAR Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अभ्यासक्रमयेथे क्लिक करा
Online अर्ज [Starting: 18 नोव्हेंबर 2026]Click Here
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
ASRB ICAR Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :